tags

New कन कन Status, Photo, Video

Find the latest Status about कन कन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about कन कन.

  • Latest
  • Popular
  • Video
#मोटिवेशनल #मोटिवेशन #विनोद #मिश्र

"मन के कनपटी पर गन रखें." #विनोद #मिश्र #मोटिवेशन ✍️

108 View

White मनात असंख्य प्रश्न असताना त्याची उत्तरं शोधत राहतो.. एके दिवशी लेकीला बाप पाहुणा होऊन जातो.. नाजूक सुंदर बाहुलीला कोणीतरी रडवून जातो.. हळव्या मनाचा बाप अश्रू गाळत राहतो.. जरावेळ कोणी मागितली गाडी तरी जीव खाली वर होतो.. लहानपणापासून जपलेली बाहुली सहज दुसऱ्याला देतो.. काळजावर दगड ठेवून तो कन्यादान करू पाहतो.. खरं सांगायचं झालं तर बाप काळीज देऊन जातो.. बाप काळीज देऊन जातो.. ©गोरक्ष अशोक उंबरकर

#मराठीकविता  White मनात असंख्य प्रश्न असताना 
त्याची उत्तरं शोधत राहतो..
एके दिवशी लेकीला
बाप पाहुणा होऊन जातो..

नाजूक सुंदर बाहुलीला 
कोणीतरी रडवून जातो..
हळव्या मनाचा बाप 
अश्रू गाळत राहतो..

जरावेळ कोणी मागितली गाडी 
तरी जीव खाली वर होतो..
लहानपणापासून जपलेली बाहुली 
सहज दुसऱ्याला देतो..

काळजावर दगड ठेवून 
तो कन्यादान करू पाहतो..
खरं सांगायचं झालं तर 
बाप काळीज देऊन जातो..

बाप काळीज देऊन जातो..

©गोरक्ष अशोक उंबरकर

कन्यादान

14 Love

White जीवनात नकळत अशी कोमल कळी उमलते.. उमलताना बरेच काही सुंदर क्षण फुलवते.. नाजूक कळी जणू हळूहळू बहरते.. बहरताना चोहीकडे सुगंध तिचा दरवळते.. लाडक्या कळीला आपण जिवापाड जपायचे.... परक्याचे धन म्हणत दुसऱ्या हाती सोपवायचे.. अश्रू लपवत फक्त दुःख मनात साठवायचे.. शेवटी यालाच तर कन्यादान असे म्हणायचे .. कन्यादान असे म्हणायचे ©गोरक्ष अशोक उंबरकर

#मराठीकविता  White जीवनात नकळत अशी 
कोमल कळी उमलते..
उमलताना बरेच काही
सुंदर क्षण फुलवते..

नाजूक कळी जणू 
हळूहळू बहरते..
बहरताना चोहीकडे 
सुगंध तिचा दरवळते..

लाडक्या कळीला आपण 
जिवापाड जपायचे....
परक्याचे धन म्हणत 
दुसऱ्या हाती सोपवायचे..

अश्रू लपवत फक्त 
दुःख मनात साठवायचे..
शेवटी यालाच तर 
कन्यादान असे म्हणायचे ..

कन्यादान असे म्हणायचे

©गोरक्ष अशोक उंबरकर

कन्यादान

12 Love

White कोमल कन्या छोटे छोटे हाथ हैं जिसके घर घर पूजी जाती हैं वक़्त पे बेटी, बहु, माँ, और बहन कहलाती हैं जो फूल सा कोमल तन और मन उसका जानते है सभी इसको वक़्त के माहौल को देखकर , खुद को और उसके विचारों को बदलो हर वक़्त नहीं साथ रहेगा कोई समझा उसे हर बार दो भले बुरे का भेद बताओ, रानी लक्ष्मी सा आत्मबल उसमे तैयार करो ©Mukesh kolasariya

#कन्या #विचार  White कोमल कन्या 

छोटे छोटे हाथ हैं जिसके घर घर पूजी जाती हैं 
वक़्त पे बेटी, बहु, माँ, और बहन कहलाती हैं जो
 फूल सा कोमल तन और मन उसका जानते है सभी इसको 
वक़्त के माहौल को देखकर , खुद को और उसके विचारों को बदलो 
हर वक़्त नहीं साथ रहेगा कोई  समझा उसे हर बार दो 
भले बुरे का भेद बताओ,  रानी लक्ष्मी सा आत्मबल उसमे तैयार करो

©Mukesh kolasariya

#कन्या # to be strong

13 Love

#फ़िल्म

अपने कन्हैया का गना 🙏🙏

135 View

#कविता #poetryunplugged

#poetryunplugged कन्हैया भैया

63 View

Trending Topic