tags

Best आहे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आहे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about कसा आहेस meaning in english, मुश्किल आहे, आहे स्पेलिंग.

  • 417 Followers
  • 1663 Stories
  • Video
  • Latest
  • Popular
#story  पाऊस मात्र... पडत होता...

*पाऊस मात्र पडत होता..* ओढ लागली होती पावसाची, सर्वजण वाट पाहत होते आतुरतेने... एकदा तरी बरसना, अशी विनवणी करत होते... माय अनवाणी फिरत होती पाण्यासाठी, शेतकरी राजा तडफडत होता... अचानक आभाळ भरून आलं,

3,628 View

#poem  नशीब
कोणाला आहे ठावे नशिबात काय असत.
बघ तुझ्या अंतरमनात झाकून हे,जिवन कसं असत.
दाखवू नकोस हात कोणाला बघू नकोस तू भविष्य,
बघ तुच तुझे दैव-हेच आपल्य‍ा हाती असतं.
जे करत‍ात वाईट काम त्याचे त्याल‍ा लगेच फळ मिळते.
चांगले करायचे अथवा वाईट काम 
येवढेच आपल्या हाती असते.
हे ठेव मनी तुझ्य‍ा सगळे सुखी असावे.
कर स्वप्न साक‍ार तुझे,हेच मनी ठसावे.
जे पेरशील आज,उगवेल उद्या ते
परिसाहून मोठी जादू तुझ्या हाती आहे रे
स्पर्शाने तुझ्य‍ा मातीला सोने व्हावेच लागेल
ध्येया पुढे तुझ्य‍ा आकाशाला ही झुकावेच लागेल
ना दोष देवू कोणाला
विचार स्वत:च्याच मनाला 
आपले नशिब असते आपल्या हाती
बळ आहे मनगटात तुझ्या सामर्थ्यवान हो आधी

हर्ट ब्रोकन डायरी
प्रदिप वाघमारे

हर्थ ब्रोकन डायरी प्रदिप वाघमारे

301 View

जीवन म्हणजे एक रंगमंच आहे.. अभिमान आहे दिग्दर्शक असल्याचा, आपल्या आगामी चित्रपटासाठी ऑडिशन लवकरच

45 View

मृत्यो भाग २ हृदयाची शकलं झाली आहेत आणि आत्मान राम म्हणला आहे मनाची तिरडी देखील बांधून झाली आहे फक्त खांदेकऱ्यांची वाट पाहत आहे आणि माझ्यातला माणूस मृत होत आहे।। समोरच्याचे दुःख सुद्धा दिसत नाही

40 View

#Nojotovoice

#Nojotovoice मृत्यो part1 अक्षर आणि लेखणी जणू संपून गेल्या आहेत, हसू आणि रडू दोन्ही संकल्पना दिसेनाशा झाल्या आहेत, मनातील विचार देखील नष्ट होत आलेत, आणि माझ्यातला माणूस मृत होत आहे। टीव्ही, मोबाईल समोर बसून देखील फरक पडत नाही, हृदय आणि मेंदू चालत आहे तोवर जिवंत आहे,

42 View