मी जेव्हा मरून जाईल तेव्हा मला जाळू नकोस,
आयुष्य भ
  • Latest
  • Popular
  • Video

मी जेव्हा मरून जाईल तेव्हा मला जाळू नकोस, आयुष्य भर जळतच राहीन आणखी चटके देऊ नकोस. जेव्हा माझा अंत होईल तेव्हा मात्र तू रडू नकोस, आयुष्य भर मी रडत राहणार शेवटी रडणे तुझे मला ऎकू नकोस. माझे शरीराचे ओझे खांद्यावर तू घेऊ नकोस, आयुष्य भर ओझे मी वाहणार उपकराचे ओझे तू ठेवू नकोस. माझ्या निष्पाप देहावर तू फुले दळवळू नकोस. आयुष्य भर पायाखाली तुळवलस, शेवटी पाय माझे तू पडू नकोस. शेवटी पाय माझे तू पडू नकोस....!😔😐😑😓😔 ✍️ Mr.Sunil mali

#poem  मी जेव्हा मरून जाईल तेव्हा मला जाळू नकोस,
आयुष्य भर जळतच राहीन आणखी चटके देऊ नकोस.
जेव्हा माझा अंत होईल तेव्हा मात्र तू रडू नकोस,
आयुष्य भर मी रडत राहणार शेवटी रडणे तुझे मला ऎकू नकोस.
माझे शरीराचे ओझे खांद्यावर तू घेऊ नकोस,
आयुष्य भर ओझे मी वाहणार उपकराचे ओझे तू ठेवू नकोस.
माझ्या निष्पाप देहावर तू फुले  दळवळू नकोस.
आयुष्य भर पायाखाली तुळवलस, शेवटी पाय माझे तू पडू नकोस.
शेवटी पाय माझे तू पडू नकोस....!😔😐😑😓😔

✍️ Mr.Sunil mali

मी जेव्हा मरून जाईल तेव्हा मला जाळू नकोस, आयुष्य भर जळतच राहीन आणखी चटके देऊ नकोस. जेव्हा माझा अंत होईल तेव्हा मात्र तू रडू नकोस, आयुष्य भर मी रडत राहणार शेवटी रडणे तुझे मला ऎकू नकोस. माझे शरीराचे ओझे खांद्यावर तू घेऊ नकोस, आयुष्य भर ओझे मी वाहणार उपकराचे ओझे तू ठेवू नकोस. माझ्या निष्पाप देहावर तू फुले दळवळू नकोस. आयुष्य भर पायाखाली तुळवलस, शेवटी पाय माझे तू पडू नकोस. शेवटी पाय माझे तू पडू नकोस....!😔😐😑😓😔 ✍️ Mr.Sunil mali

6 Love

Trending Topic