लहानगा विनू मंदिरात गेला आणि रागाने गणेशाला म्हणाल
  • Latest
  • Popular
  • Video

लहानगा विनू मंदिरात गेला आणि रागाने गणेशाला म्हणाला, "बाप्पा, आजी म्हणते देवालाही लाड हवे असतात; म्हणून काय तू माझी आई चोरावीस?" - काव्यांचिता ✨ ©sanchita gaddamwar

#जीवनअनुभव  लहानगा विनू मंदिरात गेला आणि रागाने गणेशाला म्हणाला, "बाप्पा, आजी म्हणते देवालाही लाड हवे असतात; म्हणून काय तू माझी आई चोरावीस?"

 - काव्यांचिता ✨

©sanchita gaddamwar

लहानगा विनू मंदिरात गेला आणि रागाने गणेशाला म्हणाला, "बाप्पा, आजी म्हणते देवालाही लाड हवे असतात; म्हणून काय तू माझी आई चोरावीस?" - काव्यांचिता ✨ ©sanchita gaddamwar

14 Love

Trending Topic