Village Life कुरवाळण्यास येतात अश्रूं पापण्यांशी | English Shayari

"Village Life कुरवाळण्यास येतात अश्रूं पापण्यांशी सांग कधी झालो बेईमान सज्जनांशी रणातले खेळ बहुतेक संपलेत आता जो तो खेळतो आहे माझ्या भावनांशी तेवत राहिलो दिव्यासवे तुफानात  विझतानाही दिली झुंज वादळांशी अंधाराची भीती तू नको बाळगू मित्रा तुझ्यासाठी केला मी करार काजव्यांशी कष्ट करूनही आज पराजित झाला शेवटी घामाचे होते युद्ध अत्तरांशी सुरेश पवार ©suresh pawar"

 Village Life  कुरवाळण्यास येतात अश्रूं पापण्यांशी
सांग कधी झालो बेईमान सज्जनांशी
रणातले खेळ बहुतेक संपलेत आता
जो तो खेळतो आहे माझ्या भावनांशी

तेवत राहिलो दिव्यासवे तुफानात 
विझतानाही दिली झुंज वादळांशी

अंधाराची भीती तू नको बाळगू मित्रा
तुझ्यासाठी केला मी करार काजव्यांशी

कष्ट करूनही आज पराजित झाला
शेवटी घामाचे होते युद्ध अत्तरांशी
सुरेश पवार

©suresh pawar

Village Life कुरवाळण्यास येतात अश्रूं पापण्यांशी सांग कधी झालो बेईमान सज्जनांशी रणातले खेळ बहुतेक संपलेत आता जो तो खेळतो आहे माझ्या भावनांशी तेवत राहिलो दिव्यासवे तुफानात  विझतानाही दिली झुंज वादळांशी अंधाराची भीती तू नको बाळगू मित्रा तुझ्यासाठी केला मी करार काजव्यांशी कष्ट करूनही आज पराजित झाला शेवटी घामाचे होते युद्ध अत्तरांशी सुरेश पवार ©suresh pawar

#villagelife

People who shared love close

More like this

Trending Topic