suresh pawar

suresh pawar

poet,writer, short film maker

  • Latest
  • Popular
  • Video

सुखद ओलावा  एक तुझ्या स्पर्शाचा मग भिजण्यासाठी मजला  पाऊस कशाला हवा? सुरेश पवार ©suresh pawar

#leaf  सुखद ओलावा 
एक तुझ्या स्पर्शाचा
मग भिजण्यासाठी मजला 
पाऊस कशाला हवा?

सुरेश पवार

©suresh pawar

#leaf

13 Love

Village Life कुरवाळण्यास येतात अश्रूं पापण्यांशी सांग कधी झालो बेईमान सज्जनांशी रणातले खेळ बहुतेक संपलेत आता जो तो खेळतो आहे माझ्या भावनांशी तेवत राहिलो दिव्यासवे तुफानात  विझतानाही दिली झुंज वादळांशी अंधाराची भीती तू नको बाळगू मित्रा तुझ्यासाठी केला मी करार काजव्यांशी कष्ट करूनही आज पराजित झाला शेवटी घामाचे होते युद्ध अत्तरांशी सुरेश पवार ©suresh pawar

#villagelife  Village Life  कुरवाळण्यास येतात अश्रूं पापण्यांशी
सांग कधी झालो बेईमान सज्जनांशी
रणातले खेळ बहुतेक संपलेत आता
जो तो खेळतो आहे माझ्या भावनांशी

तेवत राहिलो दिव्यासवे तुफानात 
विझतानाही दिली झुंज वादळांशी

अंधाराची भीती तू नको बाळगू मित्रा
तुझ्यासाठी केला मी करार काजव्यांशी

कष्ट करूनही आज पराजित झाला
शेवटी घामाचे होते युद्ध अत्तरांशी
सुरेश पवार

©suresh pawar

#villagelife

16 Love

#villagelife  Village Life कुरवाळण्यास येतात अश्रूं पापण्यांशी
सांग कधी झालो बेईमान सज्जनांशी
रणातले खेळ बहुतेक संपलेत आता
जो तो खेळतो आहे माझ्या भावनांशी

अंधाराची भीती तू नको बाळगू मित्रा
तुझ्यासाठी केला मी करार काजव्यांशी

सत्य नसते कधी पराजित या जगती
प्रश्नांचे सुरू असते युद्ध उत्तरांशी

तेवत राहिलो दिव्यासवे तुफानात 
विझतानाही दिली झुंज वादळांशी

कष्ट करूनही आज पराजित झाला
शेवटी घामाचे होते युद्ध अत्तरांशी
सुरेश पवार

©suresh pawar

#villagelife

1,629 View

बदलेंगे शहरों से ठिकाने मेरे कोई आके तो बैठे सिरहाने मेरे काश कोई रोक पाता दीवानगी मेरी वो क्या रोकेंगे जो है दीवाने मेरे मैं शिद्दत से निभाना चाहता हूँ रिश्ता हाय..पर आड़े आ जाते है बहाने मेरे तू आज भी सो नहीं पाती सुकूँ से  जब तक ना सुने तू पुराने गाने मेरे तुझे लगता है किस्मत से हुई है कामयाब तू पगली असर दिखाया है आज दुआ ने मेरे पैगाम आया है तो निकलना पड़ेगा ही याद किया है वैसे आज खुदा ने मेरे सुरेश पवार ©suresh pawar

#fullmoon  बदलेंगे शहरों से ठिकाने मेरे
कोई आके तो बैठे सिरहाने मेरे

काश कोई रोक पाता दीवानगी मेरी
वो क्या रोकेंगे जो है दीवाने मेरे


मैं शिद्दत से निभाना चाहता हूँ रिश्ता
हाय..पर आड़े आ जाते है बहाने मेरे


तू आज भी सो नहीं पाती सुकूँ से 
जब तक ना सुने तू पुराने गाने मेरे


तुझे लगता है किस्मत से हुई है कामयाब तू
पगली असर दिखाया है आज दुआ ने मेरे


पैगाम आया है तो निकलना पड़ेगा ही
याद किया है वैसे आज खुदा ने मेरे


सुरेश पवार

©suresh pawar

#fullmoon

12 Love

कधीतरी एकांतात जेव्हा मन शांत असतं तेव्हा वाऱ्याच्या झुळूका प्रमाणे तुझी आठवण सर्रकन मनात शिरते. तेव्हा मुठीत घट्ट धरून ठेवलेली गुलाबाची पाकळी घामाने ओली झाली हे कळण्याआधी माझे डोळे ओले झालेले असतात. मग मी तुला शोधू लागतो फेसबुक,इन्स्टा,सेल्फीज आणि व्हाट्सअप्प च्या जुन्या मॅसेजेस मध्ये. एकदाच मन भरून जुन्या आठवणींना कुरवाळून घेतल्यांनातर पुन्हा सगळं सुरळीत होऊन जातं तेव्हा कळून चुकतं क्षणासाठी का होईना पण 'हरवणं गरजेचं असतं'. सुरेश ©suresh pawar

#hibiscussabdariffa  कधीतरी एकांतात जेव्हा मन शांत असतं 
तेव्हा वाऱ्याच्या झुळूका प्रमाणे 
तुझी आठवण सर्रकन मनात शिरते. 
तेव्हा मुठीत घट्ट धरून ठेवलेली 
गुलाबाची पाकळी घामाने ओली झाली 
हे कळण्याआधी माझे डोळे 
ओले झालेले असतात. मग मी तुला 
शोधू लागतो फेसबुक,इन्स्टा,सेल्फीज 
आणि व्हाट्सअप्प च्या जुन्या मॅसेजेस मध्ये. एकदाच मन भरून जुन्या आठवणींना कुरवाळून घेतल्यांनातर 
पुन्हा सगळं सुरळीत होऊन जातं तेव्हा कळून चुकतं 
क्षणासाठी का होईना पण 'हरवणं गरजेचं असतं'.
सुरेश

©suresh pawar
#loveshayari                     न

©suresh pawar

न ©suresh pawar

126 View

Trending Topic