प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल
अंस ही नाही
प्रत्येक श्वास मोजलाजाईल
अंस ही नाही
प्रत्येक क्षण जपला जाईल
अंस ही नाही
प्रत्येक व्यक्ती आयुष्य भर
सोबत राहील याची
श्रास्वती नाही
प्रत्येक निर्णय बरोबर ठरेल
माहीत नाही
पण प्रयत्न करणं
आपल्या हातात आहे
कारण वेळ ही बदलेल
अंधारा नंतर
प्रकाश ही दिसेल
थोडा संयम ठेवला
तर अपयश ही
यशात बदलेल
पण त्या साठी तुला
आधी स्वत:ला बदलाव
लागेल. .
तुझ्या त कसली कमी नाही
याची जाणीव व्हावी लागेल
स्वता:ची किंमत स्वता:ला
ओळखावी लागेल
आणि मरण्या आधी मित्रा
तुला हे जगण्याचं कोड सोडवाव लागेल..!!
©Akash Jadhav
#Jo_beet_gayi_so_baat_gayi