White कुणीतरी यायचं स्वामी विवेकानंदांच्या गळ्यात हार घालायचं विवेकानंद पटकन बाजूला सरकायचे आणि तो हार आईच्या गळ्यात पडायचा. "ती आहे म्हणून मी आहे" पहिला तिचा सन्मान कर. त्या स्वामी विवेकानंदांना कधी मदर्स डे शोधावा नाही लागला.
मातृदिनाच्या शुभेच्छा..!
©jivan bodhale
#mothers_day