English
Jivan bodhale follow
White कुणीतरी यायचं स्वामी विवेकानंदांच्या गळ्यात हार घालायचं विवेकानंद पटकन बाजूला सरकायचे आणि तो हार आईच्या गळ्यात पडायचा. "ती आहे म्हणून मी आहे" पहिला तिचा सन्मान कर. त्या स्वामी विवेकानंदांना कधी मदर्स डे शोधावा नाही लागला. मातृदिनाच्या शुभेच्छा..! ©jivan bodhale
jivan bodhale
15 Love
Red sands and spectacular sandstone rock formations आठवते मला आजही तु दिलेली ती शब्दांची साथ ।। वाटेवरती चालताना मारलेली ती पाठीवरची थाप।। ©jivan bodhale
12 Love
तू बणून रहा समाजाची ताई अन माई तू तर आहेस जाणता राजा शिवरायांची जिजाबाई...!🌍🙌🚩 #जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ©jivan bodhale
8 Love
आज पुन्हा प्रेम करा आपल्या हरवलेल्या आत्मविश्वासावर आज पुन्हा प्रेम करा आपण ठरवलेल्या स्वप्नांवर प्रेम करा आपल्या स्वाभिमानावर प्रेम करा आपल्या प्रेमळ स्वभावावर प्रेमदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा 🎤💫 ©jivan bodhale
13 Love
रखडलेल्या आयुष्यात पावसाळा आहे "तुझी मैत्री" ©jivan bodhale
जे उशिरा भेटतात ते आयुष्यभर सोबत राहतात...! ©jivan bodhale
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here