सारचं तुझ्या मना सारखे घडत नाही काही ना इथे दुसरा | मराठी विचार

"सारचं तुझ्या मना सारखे घडत नाही काही ना इथे दुसरा पर्याय उरत नाही आणि नंतर नशीबला दोष देऊन चालत नाही चार बुक वाचूनही अर्थ लागत नाही तेव्हा अनुभव च तुला मार्ग दाखवतो भरकटलेल्या तुझ्या पावलानां योग्य ति दिशा देतो!! -आकाश जाधव ©Akash Jadhav"

 सारचं तुझ्या मना सारखे घडत नाही
काही ना इथे दुसरा पर्याय उरत नाही
आणि नंतर नशीबला दोष देऊन चालत नाही
चार बुक वाचूनही अर्थ लागत नाही
तेव्हा अनुभव च तुला मार्ग दाखवतो
भरकटलेल्या तुझ्या पावलानां
योग्य ति दिशा देतो!! 
-आकाश जाधव

©Akash Jadhav

सारचं तुझ्या मना सारखे घडत नाही काही ना इथे दुसरा पर्याय उरत नाही आणि नंतर नशीबला दोष देऊन चालत नाही चार बुक वाचूनही अर्थ लागत नाही तेव्हा अनुभव च तुला मार्ग दाखवतो भरकटलेल्या तुझ्या पावलानां योग्य ति दिशा देतो!! -आकाश जाधव ©Akash Jadhav

#alone

People who shared love close

More like this

Trending Topic