........गझल....... कवळी रात्र ,हळवी तु नभी शुक्राच

"........गझल....... कवळी रात्र ,हळवी तु नभी शुक्राची चांदणी तु कृष्णाची राधा, बावरी तु स्वर्गी अप्सरा, सावळी तु हिवाळा, उन्हाळा पाऊसाळा तु, गुलाबी हवेचा, झोपाळा तु मोगरा जाई, जुई गं तु चंदनी दरवळ सुगंध तु, निर्मळ सागर, बादल तु खळ खळत्या लाटेचा आनंद तु, प्रितीचा मधाळ, गोडवा तु दडलेल्या मनातील, भावना तु, भावना मनातील, गझल तु उसळत्या शब्दांचा कीनारा तु, फुलपाखरू, बगीचा फुलांचा तु पाखरांच्या मिलनांची, सावली तु, झाकळत्या सुर्याची, कीरण तु कमळ कळीच, फुलनं तु, रूसरी,लाजरी परि गं तु हृदयाची माझ्या, राज कुमारी तु. अक्षय भोसले. बारामती. ©Akshay Bhosale"

 ........गझल.......
कवळी रात्र ,हळवी तु
नभी शुक्राची चांदणी तु

कृष्णाची राधा, बावरी तु
स्वर्गी अप्सरा, सावळी तु

हिवाळा, उन्हाळा पाऊसाळा तु,
गुलाबी हवेचा, झोपाळा तु

मोगरा जाई,  जुई गं तु
चंदनी दरवळ सुगंध तु,

निर्मळ सागर, बादल तु
खळ खळत्या लाटेचा आनंद तु, 

प्रितीचा मधाळ, गोडवा तु
दडलेल्या मनातील, भावना तु,

भावना मनातील, गझल तु
उसळत्या शब्दांचा कीनारा तु,

फुलपाखरू, बगीचा फुलांचा तु
पाखरांच्या मिलनांची, सावली तु,

झाकळत्या सुर्याची, कीरण तु
कमळ कळीच, फुलनं तु,

रूसरी,लाजरी परि गं तु
हृदयाची माझ्या,  राज कुमारी तु.

                      अक्षय भोसले.
                बारामती.

©Akshay Bhosale

........गझल....... कवळी रात्र ,हळवी तु नभी शुक्राची चांदणी तु कृष्णाची राधा, बावरी तु स्वर्गी अप्सरा, सावळी तु हिवाळा, उन्हाळा पाऊसाळा तु, गुलाबी हवेचा, झोपाळा तु मोगरा जाई, जुई गं तु चंदनी दरवळ सुगंध तु, निर्मळ सागर, बादल तु खळ खळत्या लाटेचा आनंद तु, प्रितीचा मधाळ, गोडवा तु दडलेल्या मनातील, भावना तु, भावना मनातील, गझल तु उसळत्या शब्दांचा कीनारा तु, फुलपाखरू, बगीचा फुलांचा तु पाखरांच्या मिलनांची, सावली तु, झाकळत्या सुर्याची, कीरण तु कमळ कळीच, फुलनं तु, रूसरी,लाजरी परि गं तु हृदयाची माझ्या, राज कुमारी तु. अक्षय भोसले. बारामती. ©Akshay Bhosale

#Star

People who shared love close

More like this

Trending Topic