Mantri Ji गवगवा कुणी म्हणते असेही की हवा नाही... | मराठी शायरी आणि गझल

"Mantri Ji गवगवा कुणी म्हणते असेही की हवा नाही... तसा त्याचा कुठेही गवगवा नाही! कुठे केली कुणी कामे विकासाची... जसे कळले गरम काही तवा नाही! कसा व्हावा बरा आजार नेत्यांचा... नियत त्यांची सुधाराया दवा नाही! खरे तर माणसे आपण भुईवरची... उडाया पाखरांचा हा थवा नाही! करावा लोकशाहीचा जरा आदर... तिच्या छायेतल्यासम गारवा नाही! जयराम धोंगडे ©Jairam Dhongade"

 Mantri Ji गवगवा

कुणी म्हणते असेही की हवा नाही...
तसा त्याचा कुठेही गवगवा नाही!

कुठे केली कुणी कामे विकासाची...
जसे कळले गरम काही तवा नाही!

कसा व्हावा बरा आजार नेत्यांचा...
नियत त्यांची सुधाराया दवा नाही!

खरे तर माणसे आपण भुईवरची...
उडाया पाखरांचा हा थवा नाही!

करावा लोकशाहीचा जरा आदर...
तिच्या छायेतल्यासम गारवा नाही!

जयराम धोंगडे

©Jairam Dhongade

Mantri Ji गवगवा कुणी म्हणते असेही की हवा नाही... तसा त्याचा कुठेही गवगवा नाही! कुठे केली कुणी कामे विकासाची... जसे कळले गरम काही तवा नाही! कसा व्हावा बरा आजार नेत्यांचा... नियत त्यांची सुधाराया दवा नाही! खरे तर माणसे आपण भुईवरची... उडाया पाखरांचा हा थवा नाही! करावा लोकशाहीचा जरा आदर... तिच्या छायेतल्यासम गारवा नाही! जयराम धोंगडे ©Jairam Dhongade

#WForWriters

People who shared love close

More like this

Trending Topic