mauli pawade

mauli pawade Lives in Washim, Maharashtra, India

युवाकिर्तनकार, लेखक.... मेरी आवाज ही मेरी पेहचान है...!

  • Latest
  • Popular
  • Video

अस्ताला जाणारा सुर्य पुन्हा एकदा उगवण्यासाठी तयार असतो. ©mauli pawade

#sunrays  अस्ताला जाणारा सुर्य पुन्हा एकदा उगवण्यासाठी तयार असतो.

©mauli pawade

#sunrays

9 Love

बापाच्या एका शब्दावर वनवास भोगण्यासाठी तयार झालेला तो तरूण, इथल्या मातीतल्या भरकटलेल्या कितीतरी तरणाईचा मार्गदर्शक ठरतो... ©mauli pawade

#NojotoRamleela  बापाच्या एका शब्दावर वनवास भोगण्यासाठी तयार झालेला तो तरूण, इथल्या मातीतल्या भरकटलेल्या कितीतरी तरणाईचा मार्गदर्शक ठरतो...

©mauli pawade

कट्ट्यावर बसून चार चोघाची इज्जत काढता येते;पण स्वताची लाईफ शेटल करायला आख्ख जिवन कमी पडते त्याच काय? ©mauli pawade

#BooksBestFriends  कट्ट्यावर बसून चार चोघाची इज्जत काढता येते;पण स्वताची लाईफ शेटल करायला आख्ख जिवन कमी पडते त्याच काय?

©mauli pawade

आयुष्यात तुम्ही कितीही परेशान असले, तरीही समोरच्याने विचारल कसा आहेस त्याला हेच सांगाव लागत बस्स बरा आहे... कारण तुमच दुःख तुम्ही सर्वांना सांगत बसले , लोक काय रिकामी हायत व्हय तुमच गाराण येकायला... ©mauli pawade

#SAD  आयुष्यात तुम्ही कितीही परेशान असले, तरीही समोरच्याने विचारल  कसा आहेस 
त्याला हेच सांगाव लागत 
बस्स बरा आहे...
कारण तुमच दुःख तुम्ही सर्वांना सांगत बसले , लोक काय रिकामी हायत व्हय तुमच गाराण येकायला...

©mauli pawade

#SAD

7 Love

आपल्या इतिहासात मैत्रीला अनमोल स्थान आहे, मग ती मैत्री रामायणातील असो किंवा महाभारतातील किंवा स्वांत्राच्या काळातील, जी अभ्यद्य आहे, आणि ती बस चंद्र सुर्या सारखी सतत झगमगत राहो.... मैत्री दिवस -गजानना ♥️✨💫 ©mauli pawade

#ਦੋਸਤੀ  आपल्या इतिहासात मैत्रीला अनमोल स्थान आहे, मग ती मैत्री रामायणातील असो किंवा महाभारतातील किंवा स्वांत्राच्या काळातील, जी अभ्यद्य आहे, आणि ती बस चंद्र सुर्या सारखी सतत झगमगत राहो.... 
मैत्री दिवस 

-गजानना ♥️✨💫

©mauli pawade

पावलांना ठाव आहे विठ्ठल कोठे नाही, वारीची ती वाट आता गजबजलेली दिसत नाही... त्या पताका, तो टाळाचा झनझनाट ,तो विठूचा गजर ती मृदुंगावर मारलेली थाप, दिसली तर सांगा मला कारण ती थेट विठ्ठलाबरोबर संवाद साधून देते.... - माऊली पावडे ©mauli pawade

#lotus  पावलांना ठाव आहे विठ्ठल कोठे नाही, 
वारीची ती वाट आता गजबजलेली दिसत नाही...
त्या पताका, तो टाळाचा झनझनाट ,तो विठूचा गजर 
ती मृदुंगावर मारलेली थाप, दिसली तर सांगा मला कारण ती थेट विठ्ठलाबरोबर संवाद साधून देते....

- माऊली पावडे

©mauli pawade

#lotus

11 Love

Trending Topic