English
ऊन पावसासम हे जीवन कधी सुखाचे तर दुःखाचे पकडू जाता दव बिंदुसम निसटून गेले क्षण सुखाचे पंडित वराडे, औरंगाबाद ०८.०७.२०२०
pandit warade
11 Love
रोजचीच ती सांजवेळ दिस मावळतीस जातो किती करावी प्रतीक्षा जीव कासावीस होतो २६.०६.२०२०
7 Love
आयुष्यात आलीस तू आनंदला मनाचा मोर तुझ्या शुभ पदस्पर्शाने वसंतातला गुलमोहोर २५.०६.२०२०
5 Love
ना रहा मुझसे इस जिंदगीसे कोई शिकवा ना कोई गिला है अस्मान छुने की ताकतवाला फुल जो आंगन मे खिला है।।
9 Love
आठवणींचे पाखरे येती मनाच्या अंगणी उतरती परतून एकदा जिवलगा भेट त्या जुन्या वाटेवरती १०.०६.२०२०
कोण कुणाचे बहीण भाऊ सगे सोयरेही कोण कुणाचे संकट समयी साथ सोडती सारेच असती लोभी धनाचे
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here