Jk

Jk

Founder by Samyak Jyoti Social Org Author/JkShayar/JkPoetess

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video
#मराठीविचार  आयुष्य हे क्षणभंगूर आहे, ते जगताना क्षणाक्षणाचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे - JK

©Jk

लाईफ कोट्स माझे विचार चांगले विचार

153 View

#मराठीकविता

# प्रेरणादायी कविता मराठी

144 View

#चांगलेविचार #मराठीविचार #माझेविचार #शिकवण #JKthought #Water  White पाणी त्याचा गुणधर्म कधीच विसरत नाही ते तर मिसळत राहतं जसा रंग त्याला मिळेल ते एकरूप होऊन जातं. तेच सर्वांच जीवन सुद्धा आहे. फरक फक्त एवढाच असतो की, ते ज्यामध्ये मिसळलं जातं त्याप्रमाणे लोक त्याला  नाव ठेवतात, पण पाणी त्याचा सर्वांमध्ये मिसळून जाण्याचा गुणधर्म कधीच सोडत नाही...
😊

©Jk
#विचार #save_girls #Kolkata #justice #protest

we want justice for Dr. Moumita Debnath RIP 😞 🙏🏻 #justice #protest #save_girls #Kolkata

171 View

#मराठीविचार #माणुसकीच #माझ्या #rakshabandhan #माझे #JKthought  भारतात ठिकठिकाणी रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा होतो, पण महिला-मुलींनी कितीही राख्या बांधल्या तरी त्यांची रक्षा होत नाही हेच दुर्दैव 
😓

©Jk

#माणुसकीच नात #माझे विचार #माझ्या लेखणीतून #rakshabandhan #JKthought

198 View

#मराठीकविता

https://youtu.be/rii_n5lqBcs?si=N3v9Hc6pPetgLKiG शीर्षक:- सण नागपंचमीचा नागवंशीय राजांचा इतिहास जिवंत ठेवूया 🙏🏻जयभीम नमो बुद्धाय 🙏

297 View

Trending Topic