Anil Sapkal

Anil Sapkal Lives in Navi Mumbai, Maharashtra, India

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video

White जीवनाच्या प्रवासात बरच काही जमवलय सुख, चैन, उसंत असं खूप काही गमवलय... अनिल सपकाळ ©Anil Sapkal

#मराठीविचार  White जीवनाच्या प्रवासात 
बरच काही जमवलय 
                                    
                                 सुख, चैन, उसंत असं 
                                 खूप काही गमवलय...






                                                                अनिल सपकाळ

©Anil Sapkal

poem

13 Love

कुंचल्यांच्या रेशामधूनी चित्र चितारताना  क्षितिजाच्या पलिकडे कल्पनेत रमताना कातरवेळी जोजवत राहतो उनाड त्या दुखःना  त्या आठवणींचा पान्हा झर झर झरताना.... अनिल ©Anil Sapkal

#मराठीकविता  कुंचल्यांच्या रेशामधूनी चित्र चितारताना 

क्षितिजाच्या पलिकडे कल्पनेत रमताना

कातरवेळी जोजवत राहतो उनाड त्या दुखःना 

त्या आठवणींचा पान्हा झर झर झरताना....















अनिल

©Anil Sapkal

आठवणींचा पान्हा...

8 Love

#मराठीविचार #SadStorytelling

#SadStorytelling शिकवण जीवन प्रवास

117 View

White प्रेम... पाहतो चोरून तुजला, पाठमोरी झाल्यावर  होत जाते वेडेपिषे मन तू निघून गेल्यावर मग नयनांच्या चक्षुमध्ये कैद करतो पायवाटा त्या वाटेवर तुझे मखमली पाय तू ठेवल्यावर. ©Anil Sapkal

#मराठीप्रेरक #sad_shayari  White प्रेम...


पाहतो चोरून तुजला, पाठमोरी झाल्यावर 
होत जाते वेडेपिषे मन तू निघून गेल्यावर

मग नयनांच्या चक्षुमध्ये कैद करतो पायवाटा
त्या वाटेवर तुझे मखमली पाय तू ठेवल्यावर.

©Anil Sapkal

#sad_shayari

14 Love

#मराठीकविता #womeninternational  खरं खरं सांगा आज
तिला सुट्टी असेल का ?
मुलं बाळ, काम सोडून
थोडं निवांत बसेल का ?

कुणीतरी तिच्यासाठी 
कपभर चहा आणेल का ?
तिला काय हवं नको 
न बोलताच जानेल का ?

देव्हाऱ्यातल्या लक्ष्मीसम
सन्मानाने बघेल का ?
भोगाची वस्तू नाही ती
बाई म्हणून जगेल का ?

ओघळणारे अश्रू तिचे
अलगद कुणी पुसेल का ??
बाईमध्ये आई, बहीण
मुलगी आम्हा दिसेल का ??

बाई म्हणजे जन्मदात्री
हे कधी कळेल का ???
तिच्यासाठी एक पणती 
रोज देवासमोर जळेल का ??

                                                                                अनिल सपकाळ
                                                                                ८८७९१३८६८६

©Anil Sapkal
#मराठीशायरी #76thMahatmaGandhiPunyatithi  76th Mahatma Gandhi Punyatithi 



हे अस्थिर चंद्र तारे अन अस्थिर रंग सारे 
झाल्यात वाटाघाटी अन झाल्यात फाळण्या 

गांधी ठार झाला, बुद्ध जातीत कैद केला
सांग येईल कसा कुणी अहिंसा शिकवण्या..






                                                        अनिल सपकाळ
                                                         ८८७९१३८६८६

©Anil Sapkal
Trending Topic