Dr Harshal Pandve

Dr Harshal Pandve

Doctor & Professor by Profession, Writer and Poet by Passion

  • Latest
  • Popular
  • Video

या जगात परिपूर्ण असं काहीही नसत , तो एक भ्रम आहे ती एक अंधश्रद्धा आहे. निसर्गानं सारंच तसंच ठेवलं आहे. त्यातचं खरं सौन्दर्य आहे. त्यामुळे परिपूर्ण होण्याच्या मागे स्वतःची दमछाक करू नका आपल्या अपरिपूर्णतेची मजा घ्या अन आनंदाने जगा ©Dr Harshal Pandve

#मराठीविचार #grey  या जगात परिपूर्ण असं काहीही नसत , तो एक भ्रम आहे ती एक अंधश्रद्धा आहे. निसर्गानं सारंच तसंच ठेवलं आहे. त्यातचं खरं सौन्दर्य आहे. त्यामुळे परिपूर्ण होण्याच्या मागे स्वतःची दमछाक करू नका आपल्या अपरिपूर्णतेची मजा घ्या अन आनंदाने जगा

©Dr Harshal Pandve

#grey

10 Love

या जगात परिपूर्ण असं काहीही नसत , तो एक भ्रम आहे ती एक अंधश्रद्धा आहे. त्यामुळे परिपूर्ण होण्याच्या मागे स्वतःची दमछाक करू नका आपल्या अपरिपूर्णतेची मजा घ्या अन आनंदाने जगा ............... ©Dr Harshal Pandve

#friends #Quotes  या जगात परिपूर्ण असं काहीही नसत , तो एक भ्रम आहे ती एक अंधश्रद्धा आहे. त्यामुळे परिपूर्ण होण्याच्या मागे स्वतःची दमछाक करू नका आपल्या अपरिपूर्णतेची मजा घ्या अन आनंदाने जगा ...............

©Dr Harshal Pandve

#friends

9 Love

शुभ दीपावली Wish you and your family Very Happy, Healthy and Prosperous Diwali 2022 ©Dr Harshal Pandve

#Diwali  शुभ दीपावली  Wish you and your family Very
Happy, Healthy and Prosperous
Diwali 2022

©Dr Harshal Pandve

#Diwali

9 Love

While reading, listening or writing story of someone else, try to find your own story. Because someone, somewhere, sometime is going to read or listen to it ©Dr Harshal Pandve

#Motivational #Time  While reading, listening or writing story of someone else, try to find your own story. Because someone, somewhere, sometime is going to read or listen to it

©Dr Harshal Pandve

#Time

9 Love

दुसऱ्यांची गोष्ट ऐकताना , वाचताना , लिहिताना कधी तरी स्वतःच्या गोष्टीचा शोध घ्यावा. कारण ती सुद्धा कोणीतरी कधीतरी ऐकेल , वाचेल ह्याचा ध्यास असू द्यावा. © डॉ. हर्षल तुकाराम पांडवे ©Dr Harshal Pandve

#जीवनअनुभव #Sunrise  दुसऱ्यांची गोष्ट ऐकताना , वाचताना , लिहिताना कधी तरी स्वतःच्या गोष्टीचा शोध घ्यावा. कारण ती सुद्धा कोणीतरी कधीतरी ऐकेल , वाचेल ह्याचा ध्यास असू द्यावा. 
© डॉ. हर्षल तुकाराम पांडवे

©Dr Harshal Pandve

#Sunrise

1 Love

बोलता बोलता ऐकणं शिकावं , ऐकता ऐकता जगन शिकावं . © डॉ हर्षल तुकाराम पांडवे ©Dr Harshal Pandve

#जीवनअनुभव #friends  बोलता बोलता ऐकणं शिकावं  , ऐकता ऐकता जगन शिकावं . © डॉ हर्षल तुकाराम पांडवे

©Dr Harshal Pandve

#friends

7 Love

Trending Topic