priyanka

priyanka

बस लिखती हूँ दिल के अल्फाज़ो को..

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video

White पहाटेच्या गार वाऱ्यात सूर्याचे दर्शन व्हावे पाखरांची उडते थवे , दवाचे टपोरे थेंब आणि ओली झालेली माती सर्व पाहून मन प्रसन्न होते... ©priyanka

#पहाट #Morning #Quotes  White  पहाटेच्या गार  वाऱ्यात सूर्याचे दर्शन व्हावे 
पाखरांची उडते थवे , दवाचे टपोरे थेंब आणि ओली झालेली माती सर्व पाहून
मन प्रसन्न होते...

©priyanka
#motivatational_poetry #motivatedthoughts #Life_experience #motivatation #Quote  White काही लोक सोबत असण्याचा कायम दिखावा करतात
पण खरं पाहता ते आपल्या सोबत कधीचं नसतात
वेळप्रसंगी समजतं की हा केवळ भास होता
आपण ज्यांना आपलं मानलं ते फक्त
त्यांच्या फायद्यासाठी सहवासात होते
सत्य कळतं तेव्हा विश्वास उडतो मैत्री नावाच्या शब्दावरून
आभारी आहे मी की अश्या लोकांची की ते त्यांच्या सोयीनुसार व्यक्ती निवडतात
आता वाईट नाही वाटत उलट एकटं जगणं आवडू लागलंय
कारण जीवन जगायचं असतं
कुढत काढायचं नसतं.. प्रियंका
@slam_book11

©priyanka

छूं लेने से तेरे दिल को सुकून मिलता है कोई है जो मुझे समझ सके बस उसिका इंतजार होता है ©priyanka

#Affection #you  छूं लेने से तेरे
दिल को सुकून मिलता है 
कोई है जो मुझे समझ सके  
बस उसिका इंतजार होता है

©priyanka
#Quotes #poem #Dil #tum #you  रात के अंधेरे में
यादों का काफिला है
दिल के हर कोने में
बस नाम तुम्हारा है

©priyanka
#प्रेम #Flower #Prem #Rose  मी केसांत माळलेला गुलाब
तुला मनवण्याचा बहाणा होता
तुझ्या चेहऱ्यावरचं स्मित
मन जिंकण्याचा इशारा होता...प्रियंका

©priyanka
#Quotes #Tanhai #lost  कई उमंगोसे भरा है दिल मेरा
जीना सिर्फ थोड़ा आया
मासूम सा दिल है
दुनियादारी से परे..प्रियंका

©priyanka

#Tanhai #lost

591 View

Trending Topic