@The unstoppable wind

@The unstoppable wind Lives in Pune, Maharashtra, India

असतो प्रत्येकाचा फुलण्याचा मौसम चैत्रात पालवी फुलते कळीवर फुलपाखरू हळूच झूलते पहिल्या सरीने माती गंधित होते कस्तुरीच्या शोधत हरिणही भटकते तसाच ज्वलंत वाऱ्यासवे भटकंती करणारा मी पवन आहे

  • Latest
  • Popular
  • Video