English
Writing is my Love .... Insta Id shreyasgawde folllow me on Pratilipi.com/shreyas gawde
निळं शुभ्र आकाश सुद्धा खाली जमिनीवर पडतं आहे. . आणि तुला वाटतंय फक्त मीचं तुझ्या प्रेमात आहे. . . याच निसर्गाची सुंदर देन आहेस तू . . . मग ते तरी कसं मागे राहील ? मला सांग इतकं पुरेसं नाही का ? तुझ्या फक्त एक 'हो' साठी... 💫 ✍️ श्रेयस गावडे © ®
Shreyas Gawde
11 Love
हवा का ज़ोर आसमान समाएगा. . . आदत जो ठहरीं । तूफ़ान का ज़ोर बारिश रोकेगी. . . राह जो ठहरीं । इसतरह तेरी बातों की बातें बस में ही तो सुनूँगा. . . कुछ अनकही, कुछ अनसुनी. . . क्योंकि दिल का मरीज़ जो ठहरा । 💫 ✍️ श्रेयस गावडे © ®
13 Love
कोजागिरी स्पेशल 🌝❤️💝💖 जेव्हा आपण दुधात सुद्धा आपल्या आणि चंद्रा ऐवजी तिसरी प्रतिमा पाहतो ना . . .💭 ती प्रतिमा कोजागिरीच्या प्रेमाची असते ... 🌝❣️ ✍️ 💫श्रेयस गावडे © ®
⚡ वीज ⚡ वीज पडणे म्हणजे नेमकं काय ? ⚡ हे मी तुला आणि तू मला तुटताना पाहिल्यावर अनुभवलेलं आहे . . अगदी , विजेच्या मध्ये आलेल्या झाडाची जशी राख होते; तशी आपल्या मनांची झालीय . . . कारण यातना सजीवांना चं होतात आणि सजीव 'धड' नाही 'मन' असतं. . . खरं आहे ना ?😢 💫✍️श्रेयस गावडे ©®
14 Love
कृष्णविवर ! नटखट नंदकिशोर माखनवाला . . . करे कुछ ऐसे कमाल , तू जगसे निराला . . . तेरी गाथा में कुछ इस तरह सुनाऊ . . . राधा का प्यार, मैया का लाडला और दुनियाका रखवाला. . . ✍️श्रेयस गावडे💫
15 Love
माझ्या काळजात हात घालून माझं हृदय चोरायच ही जरी तुझी सवय असली . . . तरी तुला डोळे भरून काळजात साठवायचं ही माझी सवड आहे . . . 💫✍️श्रेयस गावडे ©®
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here