अश्लेष माडे (प्रीत कवी )

अश्लेष माडे (प्रीत कवी ) Lives in Gondia, Maharashtra, India

कवितेच्या विश्वात रमणारा

www.instagram.com/prit_poet_ashlesh_made

  • Latest
  • Popular
  • Video

समाज जगू देत नाही जबाबदारी मरू देत नाही परिस्थिती काही करू देत नाही मन हवं तसं वागू देत नाही... आयुष्याचं काही कळत नाही हे मन मात्र वळत नाही रचलेलं सरण जळत नाही जाळलेलं देह वाळत नाही... मला जात पात पटत नाही कुणी जातीशिवाय खेटत नाही ह्या विचारांचे निखारे विझत नाही तरी कुणी माणूस म्हणून पेटत नाही... माणुसकीत कुणी भिजत नाही एकाच छतात निजत नाही ह्या मातीत कुणी मिसळत नाही आणि रक्त कोणाचे उसळत नाही... ही जातीची दरी कुणी मिटवत नाही दुसऱ्या जातीला कुणी शिवत नाही रक्ताचं महत्व तरी तेवत नाही माणूस मेला तरी हे शिकत नाही... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#Motivational  समाज जगू देत नाही 
जबाबदारी मरू देत नाही 
परिस्थिती काही करू देत नाही 
मन हवं तसं वागू देत नाही...

आयुष्याचं काही कळत नाही 
हे मन मात्र वळत नाही 
रचलेलं सरण जळत नाही 
जाळलेलं देह वाळत नाही...

मला जात पात पटत नाही 
कुणी जातीशिवाय खेटत नाही
 ह्या विचारांचे निखारे विझत नाही 
तरी कुणी माणूस म्हणून पेटत नाही...

माणुसकीत कुणी भिजत नाही 
एकाच छतात निजत नाही 
ह्या मातीत कुणी मिसळत नाही 
आणि रक्त कोणाचे उसळत नाही...

ही जातीची दरी कुणी मिटवत नाही 
दुसऱ्या जातीला कुणी शिवत नाही 
रक्ताचं महत्व तरी तेवत नाही 
माणूस मेला तरी हे शिकत नाही...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

motivation shayari

13 Love

मत कर घमंड अपने रीस्ते पर बंदे तुमसे बेहतर मिलने पर तुम्हे छोड दिया जायेगा.. आजकल की रीत यही हैं,यारों दुसरा सहारा मिलने पर तुम्हारा हात छोड दिया जायेगा.. लाख अच्छाई हो भलेही आपमे, आपकी एक कमी को बार बार दोहराया जायेगा.. जिस दिन मिल जायेगा आपसे बेहतर कोई आपका दिया सब कुछ गुजरा हुवा हो जायेगा.. बस्स, जो चाहता हो आपको सच्चे दिल से सिर्फ वही हमेशा के लिये आपका होकर रह जायेगा...|| ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#life_quotes  मत कर घमंड 
 अपने रीस्ते पर बंदे 
तुमसे बेहतर मिलने पर 
   तुम्हे छोड दिया जायेगा..
आजकल की रीत 
 यही हैं,यारों 
दुसरा सहारा मिलने पर 
  तुम्हारा हात छोड दिया जायेगा..
लाख अच्छाई हो भलेही आपमे,
आपकी एक कमी को 
बार बार दोहराया जायेगा..
जिस दिन मिल जायेगा आपसे बेहतर कोई 
आपका दिया सब कुछ 
गुजरा हुवा हो जायेगा..
बस्स, जो चाहता हो आपको सच्चे दिल से 
सिर्फ वही हमेशा के लिये 
आपका होकर रह जायेगा...||

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#life_quotes thoughts about love failure love story

12 Love

तुमच्या आयुष्यात कुणी समजावून सांगणारं आणि समजून घेणारं असेल, तर त्यांचं ऐकून घ्या, त्यांना समजून घ्या आणि स्वतः ही समजून घ्या त्यांची बाजू... कारण, आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती आपल्याच काळजीपोटी समजावत असते आणि प्रेमापोटी तुमचं ऐकत असते.. इतरांना तर काहीही फरक पडत नसतो तुमच्या असल्यानसल्याचा... असं कुणी असेल तर खरंच त्यांना गमावू नका कारण, जेव्हा समजावणारं, समजून घेणारं आणि ऐकून घेणारं कुणी नसेल तर आयुष्य रिकामं वाटतं.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#Sad_Status  तुमच्या आयुष्यात कुणी समजावून सांगणारं 
आणि समजून घेणारं असेल, तर 
त्यांचं ऐकून घ्या, त्यांना समजून घ्या 
आणि स्वतः ही समजून घ्या त्यांची बाजू...
कारण, आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती 
आपल्याच काळजीपोटी समजावत असते 
आणि प्रेमापोटी तुमचं ऐकत असते..
इतरांना तर काहीही फरक पडत नसतो 
तुमच्या असल्यानसल्याचा...
असं कुणी असेल तर खरंच त्यांना गमावू नका 
कारण, जेव्हा समजावणारं, समजून घेणारं 
आणि ऐकून घेणारं कुणी नसेल 
तर आयुष्य रिकामं वाटतं....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#Sad_Status most romantic love shayari in hindi for boyfriend

12 Love

ज्याच्या पाठीवर 'तिचा' हात असा खंबीरपणे उभा असतो कितीही अडचण आली आयुष्यात जरी त्यातून तो नक्कीच मार्ग काढत असतो... ज्याच्या आयुष्यात 'तिचा' विश्वास कोणत्याही क्षणी कायम सोबत असतो येतील कितीही संकटे जरी वाटेत तो हसत हसत जगाशी लढत असतो... ज्याच्यासोबत असताना 'तिचा' चेहरा कायम हसरा आणि आनंदी दिसतो तो प्रियकर असो किंवा नवरा सुखदुःखात तो कायम तिच्या पाठीशी असतो... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#Sad_Status  ज्याच्या पाठीवर 'तिचा' हात 
असा खंबीरपणे उभा असतो 
कितीही अडचण आली आयुष्यात जरी 
त्यातून तो नक्कीच मार्ग काढत असतो...

ज्याच्या आयुष्यात 'तिचा' विश्वास 
कोणत्याही क्षणी कायम सोबत असतो 
येतील कितीही संकटे जरी वाटेत 
तो हसत हसत जगाशी लढत असतो...

ज्याच्यासोबत असताना 'तिचा' चेहरा 
कायम हसरा आणि आनंदी दिसतो 
तो प्रियकर असो किंवा नवरा 
सुखदुःखात तो कायम तिच्या पाठीशी असतो...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#Sad_Status love shayari Hinduism quote of love

15 Love

हातात तिचं हात घेऊन मनातलं सारं सांगावंसं वाटतं मनमोकळं तिच्यासोबत फिरून तिला हवं ते सारं काही द्यावंसं वाटतं... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#Dhanteras  हातात तिचं हात घेऊन 
मनातलं सारं सांगावंसं वाटतं 
मनमोकळं तिच्यासोबत फिरून 
तिला हवं ते सारं काही द्यावंसं वाटतं...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#Dhanteras thoughts about love failure

13 Love

आयुष्यात असं एक क्षण प्रत्येकाला जगावसं वाटतं एकांतात तिच्या सोबत प्रत्येकाला बसावंसं वाटतं... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#Dhanteras  आयुष्यात असं एक क्षण
प्रत्येकाला जगावसं वाटतं 
एकांतात तिच्या सोबत 
प्रत्येकाला बसावंसं वाटतं...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#Dhanteras one sided love quotes sad for him love shayari

18 Love

Trending Topic