Vaishnavi Atkare

Vaishnavi Atkare

मेरी मोहब्बत मेरी इबादत माँ बस तू " रब राखा

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video

A positive mindset brings positive things..... ©Vaishnavi Atkare

#विचार #Ambitions  A positive mindset brings positive things.....

©Vaishnavi Atkare

#Ambitions

10 Love

देवा माझ्यातला मी कुठं गेला असेल काही करे सापडेना...... थकलो आहे शोधून शोधून पण माझ्यातला मी काही कुठं दिसेना..... ©Vaishnavi Atkare

#samandar  देवा माझ्यातला मी कुठं गेला असेल काही करे सापडेना......
थकलो आहे शोधून शोधून पण माझ्यातला मी काही कुठं दिसेना.....

©Vaishnavi Atkare

#samandar

11 Love

जीवन फार स्वस्त आहे फक्त जगणं तेवढं खूप महाग आहे... अरे! रडत काय बसलाय माणसा धाव जोमाने घे रे जगून हे क्षण फार अनमोल आहे.... ©Vaishnavi Atkare

 जीवन फार स्वस्त आहे फक्त जगणं तेवढं खूप महाग आहे...
अरे! रडत काय बसलाय माणसा धाव जोमाने घे रे जगून हे क्षण फार अनमोल आहे....

©Vaishnavi Atkare

जीवन फार स्वस्त आहे फक्त जगणं तेवढं खूप महाग आहे... अरे! रडत काय बसलाय माणसा धाव जोमाने घे रे जगून हे क्षण फार अनमोल आहे.... ©Vaishnavi Atkare

14 Love

वचन तो खंजर आहे जो कधी कधी आपल्याच माणसाच्या विश्वासाचा खूण करतो..... आणि तुटून जातात अनेक वर्षाची नाते मग सारखा खंजर विश्वासाचा आयुष्यभर टोचतो.... ©Vaishnavi Atkare

#Relationship  वचन तो खंजर आहे जो कधी कधी आपल्याच माणसाच्या विश्वासाचा खूण करतो.....
आणि तुटून जातात अनेक वर्षाची नाते मग सारखा खंजर विश्वासाचा आयुष्यभर टोचतो....

©Vaishnavi Atkare

जीवनापेक्षा मोठी सजा नाही.... पण गुन्हा नेमका काय आहे माहीत नाही... अरे एवढ्या तुकड्यात वाटल्या गेले हृदय... की माझ्या वाट्याला काही उरलंच नाही.... ©Vaishnavi Atkare

#Happy  जीवनापेक्षा मोठी सजा नाही....
पण गुन्हा नेमका काय आहे माहीत नाही...
अरे एवढ्या तुकड्यात वाटल्या गेले हृदय...
की माझ्या वाट्याला काही उरलंच नाही....

©Vaishnavi Atkare

#Happy

12 Love

आज मला भेटायला माझी औकात आली आहे.... घर तर कच्च आहे तरीही बरसात आली आहे... असं कसं माफ करेल मी या निष्पाप दग्याला... आज तर त्याने खरी बगावत केली आहे.... ©Vaishnavi Atkare

#Foggy  आज मला भेटायला माझी औकात आली आहे....
घर तर कच्च आहे तरीही बरसात आली आहे...
असं कसं माफ करेल मी या निष्पाप दग्याला...
आज तर त्याने खरी बगावत केली आहे....

©Vaishnavi Atkare

#Foggy

12 Love

Trending Topic