Swapnil Patil wazulkar

Swapnil Patil wazulkar

Patil

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीशायरी #moonnight  जसे पेराल
 तसे उगवते

©Swapnil Patil wazulkar

#moonnight

27 View

माणसाने माणसाशी माणसं सम वागणे ©Swapnil Patil wazulkar

#मराठीकविता #yaadein  माणसाने माणसाशी माणसं सम वागणे

©Swapnil Patil wazulkar

#yaadein

7 Love

मैत्री ही नात्या पेक्षा श्रेष्ठ असते ©Swapnil Patil wazulkar

#मराठीप्रेम  मैत्री ही नात्या
 पेक्षा श्रेष्ठ असते

©Swapnil Patil wazulkar

दोस्ती

7 Love

#भयकथा #adventure  शितिज्या पलीकडे 
झेप घेण्याची 
जिद्द असावी

©Swapnil Patil wazulkar

#adventure

65 View

#मराठीविचार #sparsh  दया हा मानवाचा धर्म आहे

©Swapnil Patil wazulkar

#sparsh

123 View

एका दिवशी चार मित्र एका जंगलात फिरायला जात असतात फिरता फिरता त्यांना एक तलाव दिसतो आणि त्यातल्या एकालाही पाहून नसते त्या चार मित्रांची नावे एकाच नाव सोम मंगळ बुध गुरु असे त्यांचे नाव असतात ते जात असताना त्यांना तहान लागते आणि ती त्या तलावाच्या दिशेने समोर जातात त्यातला मंगळ आणि सोम या दोघांची खूप मैत्री असते आणि बुद्ध आणि गुरु यांची मैत्री असते बुध हा पाण्यामध्ये पडतो आणि त्याला पाहून नसते आणि ते सर्व एकमेकांच्या एकमेकावर अवलंबून असतात सोमला वाटते की बुधवार चल आणि गुरूला वाटते की सोम वाचवेल पण एकालाही पाहून नसल्यामुळे कोणी वाचवत नाही याचा तात्पर्यचा आहे की मित्र असे बनवा की मरेपर्यंत साथ देणारी बनवा ©Swapnil Patil wazulkar

#भयकथा #Aasmaan  एका दिवशी चार मित्र एका जंगलात फिरायला जात असतात फिरता फिरता त्यांना एक तलाव दिसतो आणि त्यातल्या एकालाही पाहून नसते त्या चार मित्रांची नावे एकाच नाव सोम मंगळ बुध गुरु असे त्यांचे नाव असतात ते जात असताना त्यांना तहान लागते आणि ती त्या तलावाच्या दिशेने समोर जातात त्यातला मंगळ आणि सोम या दोघांची खूप मैत्री असते आणि बुद्ध आणि गुरु यांची मैत्री असते बुध हा पाण्यामध्ये पडतो आणि त्याला पाहून नसते आणि ते सर्व एकमेकांच्या एकमेकावर अवलंबून असतात सोमला वाटते की बुधवार चल आणि गुरूला वाटते की सोम वाचवेल पण एकालाही पाहून नसल्यामुळे कोणी वाचवत नाही याचा तात्पर्यचा आहे की मित्र असे बनवा की मरेपर्यंत साथ देणारी बनवा

©Swapnil Patil wazulkar

#Aasmaan

9 Love

Trending Topic