👉🚩🚩विजेसारखी तलवार 🔥चालवुन गेला, निधड्या छातीने⚡ हिंदुस्तान हालवुन गेला,वाघ नख्याने🏆 अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,मुठभर 💯मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!स्वर्गात ✨गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबाहोऊन .................................................!!🚩🚩👈
#myvoice
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here