Priti Chaudhari

Priti Chaudhari

  • Latest
  • Popular
  • Video

White तो मी तर नाही...? डोळे उघडताच पहिला चेहरा, झोपण्या आधीचा शेवटचा विचार... तो मी तर नाही....? हसरा चेहरा बघताच , सम्पूर्ण जग वाटे नवे...। पडता नजर त्याची, मन बेधूंद होऊनी गावे.....! पण बघुनी उदास त्यास, मन तुझ ही अस्वस्थ होई.... सांग सखे मज.....तो मी तर नाही..! तो मी तर नाही.....? - प्रीत ❣️ ©Priti Chaudhari

#mindgame❣️  White तो मी तर नाही...?

डोळे उघडताच पहिला चेहरा,
झोपण्या आधीचा शेवटचा विचार...
तो मी तर नाही....?
हसरा चेहरा बघताच ,
सम्पूर्ण जग वाटे नवे...।
पडता नजर त्याची,
मन बेधूंद होऊनी गावे.....!
पण बघुनी उदास त्यास,
मन तुझ ही अस्वस्थ होई....
सांग सखे मज.....तो मी तर नाही..!
तो मी तर नाही.....?
- प्रीत ❣️

©Priti Chaudhari

✨छवी तुझी✨ सुंदर मैत्रीच्या संग्रहात दडलेली, एक छवी तुझी...! निर्मल मनाने आणि मोहक तेजाने मोहणारी, एक छवी तुझी...! मैत्रीच्या नात्यात उलगडलेली,एक नटखट व प्रेमळ स्वभावाची, एक छवी तुझी...! नकळत जूडलेल्या मैत्रीची,सुंदर आठवणींनी बहरलेली, अशी ही एक सुंदर छवी तुझी...! - प्रीत❣️ ©Priti Chaudhari

#Colors  ✨छवी तुझी✨ 

सुंदर मैत्रीच्या संग्रहात दडलेली,
एक छवी तुझी...!
निर्मल मनाने आणि मोहक तेजाने मोहणारी,
एक छवी तुझी...!
मैत्रीच्या नात्यात उलगडलेली,एक नटखट व प्रेमळ स्वभावाची,
एक छवी तुझी...!
नकळत जूडलेल्या मैत्रीची,सुंदर आठवणींनी बहरलेली,
अशी ही एक सुंदर छवी तुझी...!

- प्रीत❣️

©Priti Chaudhari

माझ्या ह्रुदयात वसली तुझी तुझी❤️ #Colors

16 Love

Bat chuki he jindagi ... meri un logon me... Joo mujhe apna to kehte he... Pr dikhave ke liye...! - Prit❣️ ©Priti Chaudhari

#parent  Bat chuki he jindagi ...
meri un logon me...
Joo mujhe apna to kehte he...
Pr dikhave ke liye...!
               - Prit❣️

©Priti Chaudhari

#parent

7 Love

किसी पर जोर नही है मेरा... बस्स् जो मेरा है, वो मेरा ही रहे...! - प्रीत❣️ ©Priti Chaudhari

#Moon  किसी पर जोर नही है मेरा...
बस्स् जो मेरा है,
वो मेरा ही रहे...!
- प्रीत❣️

©Priti Chaudhari

सच हि कहा है मैने💯😇 accepted 🥰 #Moon

11 Love

किसी के दु:ख मे इतना भी शामील ना होना, ए दोस्त.... जो खुदकी खुशी को ही विरान बना कर निकल जाये ...! - प्रीत♥️ ©Priti Chaudhari

#Stars  किसी के दु:ख मे इतना भी शामील ना होना,
ए दोस्त....
जो खुदकी खुशी को ही विरान बना कर निकल जाये ...!

- प्रीत♥️

©Priti Chaudhari

life lesson🙂💯 #Stars

8 Love

हम रुठकर, चुप क्या हो गये, उन्होंने तो हमे... मनाना भी जरुरी नही समझा...! - प्रीत ❤️ ©Priti Chaudhari

#safar  हम रुठकर, चुप क्या हो गये,
उन्होंने तो हमे...
 मनाना भी जरुरी नही समझा...!

- प्रीत ❤️

©Priti Chaudhari

😇✌️ #safar

9 Love

Trending Topic