Shilpa ek Shaayaraa

Shilpa ek Shaayaraa Lives in Parbhani, Maharashtra, India

ALIVE & KICKING भरी बज्म मे हम ये ऐलान करते है.. अपनी हर नज्म सनम तेरे नाम करते है.. Insta- https://www.instagram.com/shilpa_ek_shayaraaa?r=nametag

https://www.instagram.com/shilpa_ek_shayaraaa?r=nametag

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video

 #BLEEDING_WOMEN मासिक पाळी विषयी बोलणं, लिहीणं किंवा Social Media वर Post करणं म्हणजेच आपण Modern आहोत का??? Menstrual Hygiene Day 2024 ची Theme PeriodFriendlyWorld ही आहे. आता Period Friendly म्हणजे काय आणि का जागतिक पातळी मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा 🤷🏻‍♀️केला जात असावा याचं सोयरसुतक नसलेला माझी सो कॉल्ड सामाजिक मानसिकता. भारतीय मानसिकता यासाठी नाही म्हणत आहे कि दक्षिण भारतात अजुनही एके मंदिरात देवीला मासिक पाळी येते आणि तिची पुजा केली जाते ही संस्कृती जपलेली आहे. Periods म्हणजे मासिक पाळी ही लपवण्याची गोष्ट आहे, न बोलण्याची गोष्ट आहे हेच शिकलेली मी. मासिक पाळीतील वेदना असह्य झाल्याने जागेवरून हलूही शकत नाही. त्या दिवसात जेवण्याची इच्छा उरत नाही. Bleeding तर इतकी कि स्वतःलाच रक्ताळलेल्या अवस्थेत दर महिन्याला पाहणं इतकं depressive आहे कि बास्स. त्यातूनही फक्त मासिक पाळीतील mood swings यावर jokes करणारे महाभाग आजूबाजूला दिसले कि डोकं तापतं. आणि त्यातही आणखी दीडशहाणे असतात जे म्हणतात कि सगळ्याच बायकांना येते मासिक पाळी त्यात काय एव्हडं विशेष. दर महिन्याला येणारी मासिक पाळी ही Just a Periods म्हणुन डोळेझाक करायला काहीच हरकत नाही. पण सोबतच प्रत्येक स्त्रीचं शरीर वेगळं आहे. तशी तिची मासिक पाळी ही निसर्गनियमाने एक सारखी असली तरी मासिक पाळी मध्येही Early Mentruations नावाचा प्रकार असतोच कि, कोणाला काहीच वेदना होत नाहीत तर कोणाला असह्य वेदना होतात. इंजेक्शन घेऊनही त्या वेदना कमी होत नाहीत अशी एक मैत्रीण आहे माझी. कोणाला 28-30 दिवसांनी पाळी येते तर कोणाला 21 दिवसांनीही पाळी येतेच कि... कोणाला मासिक पाळीमध्ये कमी रक्तस्त्राव होतो तर कोणाला 5-7 दिवस ही रक्तस्त्राव होतोच कि.. मासिक पाळी मध्ये होणारे Harmonal Changes आणि त्यांचा त्या स्त्रीवर होणारा परिणाम यावर तर चर्चा व्हायलाच हवी. पण आम्ही मात्र त्यावर Jokes Crack करतो. बरं एव्हडंच नाही, तर मासिक पाळीतील स्वच्छता हा विषय तर कोणाच्याही ध्यानी-मनी नसतो. ज्यांना Sanitary Pads परवडतात त्यांचं तरी एक वेळ ठीक पण ज्यांना Sanitary Pads माहितीही नाहीत त्या स्त्रियांचं काय?? #Padman पोहोचला असेल का हो प्रत्येक स्त्री पर्यंत?? असो, मासिक पाळी या विषयावर बोलायला मी अजुन तितकी Modern नाहीये. पण हो, मला Menstrual Leave हवी आहे. मला मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना औषधं न घेता सहन करायच्या आहेत. त्या दिवसात कमीतकमी जेवण करता यावं आणि त्या काळातलं Depression टाळता यावं यासाठी प्रयत्न ही करायचे आहेत. आणि खरंच Period Friendly  World याचा प्रत्यक्ष प्रत्यय यावा ही आशा ठेवायला काय हरकत आहे. हो ना. ©Shilpa ek Shaayaraa

#विचार #Bleeding_Women #padman #   #BLEEDING_WOMEN 

मासिक पाळी विषयी बोलणं, लिहीणं किंवा Social Media वर Post करणं म्हणजेच आपण Modern आहोत का???
Menstrual Hygiene Day 2024 ची Theme PeriodFriendlyWorld ही आहे. आता Period Friendly म्हणजे काय आणि का जागतिक पातळी मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा 🤷🏻‍♀️केला जात असावा याचं सोयरसुतक नसलेला माझी सो कॉल्ड सामाजिक मानसिकता. भारतीय मानसिकता यासाठी नाही म्हणत आहे कि दक्षिण भारतात अजुनही एके मंदिरात देवीला मासिक पाळी येते आणि तिची पुजा केली जाते ही संस्कृती जपलेली आहे.
Periods म्हणजे मासिक पाळी ही लपवण्याची गोष्ट आहे, न बोलण्याची गोष्ट आहे हेच शिकलेली मी. मासिक पाळीतील वेदना असह्य झाल्याने जागेवरून हलूही शकत नाही. त्या दिवसात जेवण्याची इच्छा उरत नाही. Bleeding तर इतकी कि स्वतःलाच रक्ताळलेल्या अवस्थेत दर महिन्याला पाहणं इतकं depressive आहे कि बास्स. त्यातूनही फक्त मासिक पाळीतील mood swings यावर jokes करणारे महाभाग आजूबाजूला दिसले कि डोकं तापतं. आणि त्यातही आणखी दीडशहाणे असतात जे म्हणतात कि सगळ्याच बायकांना येते मासिक पाळी त्यात काय एव्हडं विशेष. दर महिन्याला येणारी मासिक पाळी ही Just a Periods म्हणुन डोळेझाक करायला काहीच हरकत नाही. पण सोबतच प्रत्येक स्त्रीचं शरीर वेगळं आहे. तशी तिची मासिक पाळी ही निसर्गनियमाने एक सारखी असली तरी मासिक पाळी मध्येही Early Mentruations नावाचा प्रकार असतोच कि, कोणाला काहीच वेदना होत नाहीत तर कोणाला असह्य वेदना होतात. इंजेक्शन घेऊनही त्या वेदना कमी होत नाहीत अशी एक मैत्रीण आहे माझी.
कोणाला 28-30 दिवसांनी पाळी येते तर कोणाला 21 दिवसांनीही पाळी येतेच कि...
कोणाला मासिक पाळीमध्ये कमी रक्तस्त्राव होतो तर कोणाला 5-7 दिवस ही रक्तस्त्राव होतोच कि..
मासिक पाळी मध्ये होणारे Harmonal Changes आणि त्यांचा त्या स्त्रीवर होणारा परिणाम यावर तर चर्चा व्हायलाच हवी. पण आम्ही मात्र त्यावर Jokes Crack करतो.
बरं एव्हडंच नाही, तर मासिक पाळीतील स्वच्छता हा विषय तर कोणाच्याही ध्यानी-मनी नसतो. ज्यांना Sanitary Pads परवडतात त्यांचं तरी एक वेळ ठीक पण ज्यांना Sanitary Pads माहितीही नाहीत त्या स्त्रियांचं काय?? #Padman पोहोचला असेल का हो प्रत्येक स्त्री पर्यंत??
असो, मासिक पाळी या विषयावर बोलायला मी अजुन तितकी Modern नाहीये. पण हो, मला Menstrual Leave हवी आहे. मला मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना औषधं न घेता सहन करायच्या आहेत. त्या दिवसात कमीतकमी जेवण करता यावं आणि त्या काळातलं Depression टाळता यावं यासाठी प्रयत्न ही करायचे आहेत. आणि खरंच Period Friendly  World याचा प्रत्यक्ष प्रत्यय यावा ही आशा ठेवायला काय हरकत आहे. हो ना.

©Shilpa ek Shaayaraa
#विचार #Bleeding_Women #padman   #BLEEDING_WOMEN 

मासिक पाळी विषयी बोलणं, लिहीणं किंवा Social Media वर Post करणं म्हणजेच आपण Modern आहोत का???
Menstrual Hygiene Day 2024 ची Theme PeriodFriendlyWorld ही आहे. आता Period Friendly म्हणजे काय आणि का जागतिक पातळी मासिक पाळी स्वच्छता दिवस saajra🤷🏻‍♀️केला जात असावा याचं सोयरसुतक नसलेला माझी सो कॉल्ड सामाजिक मानसिकता. भारतीय मानसिकता यासाठी नाही म्हणत आहे कि दक्षिण भारतात अजुनही एके मंदिरात देवीला मासिक पाळी येते आणि तिची पुजा केली जाते ही संस्कृती जपलेली आहे.
Periods म्हणजे मासिक पाळी ही लपवण्याची गोष्ट आहे, न बोलण्याची गोष्ट आहे हेच शिकलेली मी. मासिक पाळीतील वेदना असह्य झाल्याने जागेवरून हलूही शकत नाही. त्या दिवसात जेवण्याची इच्छा उरत नाही. Bleeding तर इतकी कि स्वतःलाच रक्ताळलेल्या अवस्थेत दर महिन्याला पाहणं इतकं depressive आहे कि बास्स. त्यातूनही फक्त मासिक पाळीतील mood swings यावर jokes करणारे महाभाग आजूबाजूला दिसले कि डोकं तापतं. आणि त्यातही आणखी दीडशहाणे असतात जे म्हणतात कि सगळ्याच बायकांना येते मासिक पाळी त्यात काय एव्हडं विशेष. दर महिन्याला येणारी मासिक पाळी ही Just a Periods म्हणुन डोळेझाक करायला काहीच हरकत नाही. पण सोबतच प्रत्येक स्त्रीचं शरीर वेगळं आहे. तशी तिची मासिक पाळी ही निसर्गनियमाने एक सारखी असली तरी मासिक पाळी मध्येही Early Mentruations नावाचा प्रकार असतोच कि, कोणाला काहीच वेदना होत नाहीत तर कोणाला असह्य वेदना होतात. इंजेक्शन घेऊनही त्या वेदना कमी होत नाहीत अशी एक मैत्रीण आहे माझी.
कोणाला 28-30 दिवसांनी पाळी येते तर कोणाला 21 दिवसांनीही पाळी येतेच कि...
कोणाला मासिक पाळीमध्ये कमी रक्तस्त्राव होतो तर कोणाला 5-7 दिवस ही रक्तस्त्राव होतोच कि..
मासिक पाळी मध्ये होणारे Harmonal Changes आणि त्यांचा त्या स्त्रीवर होणारा परिणाम यावर तर चर्चा व्हायलाच हवी. पण आम्ही मात्र त्यावर Jokes Crack करतो.
बरं एव्हडंच नाही, तर मासिक पाळीतील स्वच्छता हा विषय तर कोणाच्याही ध्यानी-मनी नसतो. ज्यांना Sanitary Pads परवडतात त्यांचं तरी एक वेळ ठीक पण ज्यांना Sanitary Pads माहितीही नाहीत त्या स्त्रियांचं काय?? #Padman पोहोचला असेल का हो प्रत्येक स्त्री पर्यंत??
असो, मासिक पाळी या विषयावर बोलायला मी अजुन तितकी Modern नाहीये. पण हो, मला Menstrual Leave हवी आहे. मला मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना औषधं न घेता सहन करायच्या आहेत. त्या दिवसात कमीतकमी जेवण करता यावं आणि त्या काळातलं Depression टाळता यावं यासाठी प्रयत्न ही करायचे आहेत. आणि खरंच Period Friendly  World याचा प्रत्यक्ष प्रत्यय यावा ही आशा ठेवायला काय हरकत आहे. हो ना

©Shilpa ek Shaayaraa

#Bleeding_Women

144 View

sunset nature प्रिय राजसा, कोणतीही गोष्ट अर्ध्यावर सोडू नये माणसाने हे कळतं रे मलाही. आणि तुला अर्ध्यावर आणून नाही सोडलंय मी. त्या रात्री बोलताना आपल्या म्हणजे तुझ्या आणि माझ्या मनात आलेली प्रत्येक गोष्ट आपण Reality मध्ये जगली आहे. एकेमकांसाठी आणि एकेमकांसोबत जगलोय आपण सर्व गोष्टी. थोडा वेळ का असेना पण १०००% सोबत होतो आपण एकमेकांच्या. तू आवडतोस रे मला, आणि खुप जास्त आवडतोस. तुला हवी असणारी प्रत्येक गोष्ट करायचीये मला. तुझ्यासोबत जागायचीये प्रत्येक रात्र मला. तुझ्या सोबत जगायचीये प्रत्येक सकाळ मला. कसं सांगू की माझ्यासाठी तू काय आहेस.??? नाही सांगू शकणार आहे मी. कारण, काही बंधनं मला पाळावी लागणार आहेत. तुझ्यासाठी तुझ्यापासुन दूर राहावं लागणार आहे. Age Factor is Not a Small Thing. Right. आता जरी सगळं ठीक वाटत असलं तरी त्याचे खुप जास्त Complications असतात. बघितलेलं आहे मी अशा जोडप्यांना. तुला तो त्रास नाही होऊ दयायचाय मला. मला नाही आवडत तुला जराही त्रास झालेला. त्यामुळे तर तुला भेटण्याचा अट्टाहास केला होता ना मी, की मला मिठित घेण्याची तुझी इच्छा अपुर्ण राहु नये. तुला जर मी हवी आहे तर मी तुझीच आहे. पण, तू माझा झालास तर त्रास तुला होईल रे. म्हणुन राहावं लागतंय मला तुझ्यापासुन दूर. नसता जिवाच्या जिवालगापासुन दूर राहणं शक्य आहे का, तुच सांग? बरं ते जाऊ दे, तुला माझा राग आला असेल एव्हाना तर तो टिकवून ठेव. रागाच्या भरात दूर होण्याचा त्रास जास्त नाही जाणवणार जास्त आणि कालांतराने होणारा त्रास कमी कमीही होत जाईल. काळजी घे. आणि आयुष्यावर भरभरून प्रेम कर. कारण, प्रेम ही खुप सुंदर भावना आहे आणि त्याहुनही सुंदर आयुष्य आहे. लव यू हमेशा🫶🏻 ©Shilpa ek Shaayaraa

#sunsetnature #लव  sunset nature प्रिय राजसा,
कोणतीही गोष्ट अर्ध्यावर सोडू नये माणसाने हे कळतं रे मलाही. आणि तुला अर्ध्यावर आणून नाही सोडलंय मी. त्या रात्री बोलताना आपल्या म्हणजे तुझ्या आणि माझ्या मनात आलेली प्रत्येक गोष्ट आपण Reality मध्ये जगली आहे. एकेमकांसाठी आणि एकेमकांसोबत जगलोय आपण सर्व गोष्टी. थोडा वेळ का असेना पण १०००% सोबत होतो आपण एकमेकांच्या. तू आवडतोस रे मला, आणि खुप जास्त आवडतोस. तुला हवी असणारी प्रत्येक गोष्ट करायचीये मला. तुझ्यासोबत जागायचीये प्रत्येक रात्र मला. तुझ्या सोबत जगायचीये प्रत्येक सकाळ मला. कसं सांगू की माझ्यासाठी तू काय आहेस.???
नाही सांगू शकणार आहे मी. कारण, काही बंधनं मला पाळावी लागणार आहेत. तुझ्यासाठी तुझ्यापासुन दूर राहावं लागणार आहे. Age Factor is Not a Small Thing. Right. आता जरी सगळं ठीक वाटत असलं तरी त्याचे खुप जास्त Complications असतात. बघितलेलं आहे मी अशा जोडप्यांना. तुला तो त्रास नाही होऊ दयायचाय मला. मला नाही आवडत तुला जराही त्रास झालेला. त्यामुळे तर तुला भेटण्याचा अट्टाहास केला होता ना मी, की मला मिठित घेण्याची तुझी इच्छा अपुर्ण राहु नये. तुला जर मी हवी आहे तर मी तुझीच आहे. पण, तू माझा झालास तर त्रास तुला होईल रे. म्हणुन राहावं लागतंय मला तुझ्यापासुन दूर. नसता जिवाच्या जिवालगापासुन दूर राहणं शक्य आहे का, तुच सांग?
बरं ते जाऊ दे, तुला माझा राग आला असेल एव्हाना तर तो टिकवून ठेव. रागाच्या भरात दूर होण्याचा त्रास जास्त नाही जाणवणार जास्त आणि कालांतराने होणारा त्रास कमी कमीही होत जाईल. काळजी घे. आणि आयुष्यावर भरभरून प्रेम कर. कारण, प्रेम ही खुप सुंदर भावना आहे आणि त्याहुनही सुंदर आयुष्य आहे. 
लव यू हमेशा🫶🏻

©Shilpa ek Shaayaraa

#sunsetnature

12 Love

Nature Quotes तो आणि त्याच्या मनाची घालमेल.. तिच्यापर्यंत पोहोचलीच नसेल का गडे🤔 तिला कळतच नसतील का त्याच्या हृदयाला होणाऱ्या अतोनात वेदना.. तिला उमजतच नसेल का विरहात होणारी त्याची परवड... सोबत चालताना एका हाताचं अंतर कायम राखत चालणं म्हणजे त्याच्यासाठी अग्निदिव्य असणार याचंही भान नसणार का तिला... तिनं जवळ येत असताना याचं दूर सरकणं, सोबत चालताना पुन्हा पुन्हा थांबणं, चालताना ही तिच्याच कडे पाहणं, तू बोलून दाखवतेस तसं नाही गं जमत मला बोलायला असं सांगत राहणं, त्याचं तू सांग ना माझं काय चुकलंय म्हणत स्वतःच्याच चुका शोधणं, स्वतःच हसत-हसत Breakup म्हणुन स्वतःच शुन्यात हरवणं, मला नाहीत सहन होत तुझे Mood Swings म्हणत तिचं सगळं काही ऐकून घेणं, आणखीही बरंच काही...... त्याच्या श्वासातले बदलही लक्षात येतील इतक्या जवळ असताना तिला त्याच्या हॄदयाचा ठाव लागू नये इतकीही 'ढ' ती नक्कीच नाही. पण, मग का वागत असावी ती अशी की त्याला प्रेमाने जवळ न घेता कायम त्याला दूर लोटण्याचे बहाने शोधत असते ती, का त्याला बोलताना त्याला Hurt होतील अशाच गोष्टी पुन्हा पुन्हा का बोलत असते ती,, का त्याच्या सोबत असताना देहभान विसरूनही काही गोष्टी कायम टाळत असते ती,..... एक ना अनेक कारणं काढून त्याच्यापासुन दूर पळणारी ती आणि एक ना अनेक कारणं टाळून तिच्यासाठी झुरणारा तो.. इतनी Complicated Love Story पे तो Movie बननी चाहिए यार। और इसी बात पे याद आया... "हमारी जिंदगी भी फिल्मों की तरह होती है, आखिर में सबकुछ ठीक हो ही जाता है.. तो दोस्तों, अगर कुछ ठीक नही है तो वो The End नहीं है.. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त."🫶🏻 ©Shilpa ek Shaayaraa

#शायरा_की_शायरी #जान_है_जनवरी #BROKEN_BUT_BEAUTIFUL #shilpa_ek_shaayaraa #ShilpaSalve358 #NatureQuotes  Nature Quotes तो आणि त्याच्या मनाची घालमेल.. तिच्यापर्यंत पोहोचलीच नसेल का गडे🤔 तिला कळतच नसतील का त्याच्या हृदयाला होणाऱ्या अतोनात वेदना.. तिला उमजतच नसेल का विरहात होणारी त्याची परवड... सोबत चालताना एका हाताचं अंतर कायम राखत चालणं म्हणजे त्याच्यासाठी अग्निदिव्य असणार याचंही भान नसणार का तिला... तिनं जवळ येत असताना याचं दूर सरकणं, सोबत चालताना पुन्हा पुन्हा थांबणं, चालताना ही तिच्याच कडे पाहणं, तू बोलून दाखवतेस तसं नाही गं जमत मला बोलायला असं सांगत राहणं, त्याचं तू सांग ना माझं काय चुकलंय म्हणत स्वतःच्याच चुका शोधणं, स्वतःच हसत-हसत Breakup म्हणुन स्वतःच शुन्यात हरवणं, मला नाहीत सहन होत तुझे Mood Swings म्हणत तिचं सगळं काही ऐकून घेणं, आणखीही बरंच काही......
त्याच्या श्वासातले बदलही लक्षात येतील इतक्या जवळ असताना तिला त्याच्या हॄदयाचा ठाव लागू नये इतकीही 'ढ' ती नक्कीच नाही. पण, मग का वागत असावी ती अशी की त्याला प्रेमाने जवळ न घेता कायम त्याला दूर लोटण्याचे बहाने शोधत असते ती, का त्याला बोलताना त्याला Hurt होतील अशाच गोष्टी पुन्हा पुन्हा का बोलत असते ती,,
का त्याच्या सोबत असताना देहभान विसरूनही काही गोष्टी कायम टाळत असते ती,.....
एक ना अनेक कारणं काढून त्याच्यापासुन दूर पळणारी ती आणि एक ना अनेक कारणं टाळून तिच्यासाठी झुरणारा तो..
इतनी Complicated Love Story पे तो Movie बननी चाहिए यार। और इसी बात पे याद आया...
"हमारी जिंदगी भी फिल्मों की तरह होती है,  आखिर में सबकुछ ठीक हो ही जाता है.. तो दोस्तों, अगर कुछ ठीक नही है तो वो The End नहीं है.. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त."🫶🏻

©Shilpa ek Shaayaraa
#लव  It's My Family 😍

It's My Family 😍

731 View

#लव

309 View

Trending Topic