लेखणी _देखणी (विपुल तांबे)

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

आर्टिस्ट 🤟🏻

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video
#Quotes #me  खूप शोधलं तुला, 
मंदिरात ही सापडला नाहीस,
शाळेत ही सापडला नाहीस,
आणि माणसात ही..

©लेखणी _देखणी (विपुल तांबे)

#me

99 View

#Quotes  जगणं वर्तुळाकार असावं?
असयलाच हवं पण
त्यात एक फाटा असा असावा की त्यातून
निघणारा मार्ग उत्कर्षाकडे नेणारा नसला, 
तरी समाधानाकडे नेणारा नक्कीच असेल.

©लेखणी _देखणी (विपुल तांबे)

❤️

126 View

बोचतात ते शब्द, वाचा उगाच बदनाम आहे. ©लेखणी _देखणी (विपुल तांबे)

#againstthetide #Quotes  बोचतात ते शब्द,
वाचा उगाच बदनाम आहे.

©लेखणी _देखणी (विपुल तांबे)
#alone_sad_shayri #Quotes  White वर्तमानात जगत असताना भूतकाळाचा
 थोडाफार संदर्भ हा घ्यावाच लागतो, 
भविष्यासाठी चांगलं असतं ते 
झालेली चूक सुधारून पुढे जायला.

©लेखणी _देखणी (विपुल तांबे)
#love_shayari #Quotes  White माझ्या मते स्वप्न बघण्यासाठी आणि
 आयुष्य जगण्यासाठी असतं पण आपण मात्र 
स्वप्न जगण्याच्या प्रयत्नात आणि 
आयुष्य नुसतंच बघण्यात घालवतो.

©लेखणी _देखणी (विपुल तांबे)

#love_shayari life quotes quotes motivational quotes in hindi quotes on life

126 View

Red sands and spectacular sandstone rock formations कधी कधी माणूस हसू विसरतो किंवा मग त्या न हसण्यामागचं कारण.. ©लेखणी _देखणी (विपुल तांबे)

#Quotes #Sands  Red sands and spectacular sandstone rock formations 
कधी कधी माणूस हसू विसरतो किंवा
मग त्या न हसण्यामागचं कारण..

©लेखणी _देखणी (विपुल तांबे)

#Sands

10 Love

Trending Topic