sandeep wagh

sandeep wagh Lives in Pune, Maharashtra, India

थोडीशी माफी उधार देना भगवान... कोशिश चांहे कितनी भी करलू.. गुनाह मुजशे होते रहेंग....

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video
#मराठीप्रेम

198 View

White तहान मला सागराची आहे, नदीने पोट भरणार नाही... हरेल मी अनेकदा, पण जिंकल्या शिवाय मरणार नाही...! ©sandeep wagh

#मराठीप्रेरक #hindi_diwas  White तहान मला सागराची आहे,
नदीने पोट भरणार नाही...
हरेल मी अनेकदा,
पण जिंकल्या शिवाय मरणार नाही...!

©sandeep wagh

#hindi_diwas

11 Love

White जाऊनी दूर तुझ्या पासुनी, मन कुठेच आता रमत नाही.. विसरून गेलो मलाच मी, तुला विसरणे मला जमलेच नाही...! ©sandeep wagh

#मराठीप्रेम #love_shayari  White जाऊनी दूर तुझ्या पासुनी,
मन कुठेच आता रमत नाही..
विसरून गेलो मलाच मी,
तुला विसरणे मला जमलेच नाही...!

©sandeep wagh

#love_shayari

14 Love

#मराठीप्रेम

117 View

#मराठीशायरी #Sad_Status  White तुझा आणि माझा रस्ता वेगळा आहे,
नेहमी तू हेच सांगत असते...
मग मी दिसताचा कुठलाही सिग्नल नसताना, 
गाडी का थांबवते...

©sandeep wagh

#Sad_Status मराठी शायरी मैत्री मराठी शायरी लव मराठी शायरी प्रेम

126 View

#हृदय_तुटले #addiction  पाठीत केलेले वार हेच सांगून जातो,
शत्रू खानदानी नव्हता...!

©sandeep wagh

#addiction सनम बेवफा

117 View

Trending Topic