Lockdown च्या काळात
या Lockdown च्या काळात
घेतो मी घरात बसुन
फरशी पुसुन
भांडी घासून
तरी बायको बसतेय रुसुन
देव परीक्षा बघतोय कसून
नको बसु तू अशी रुसुन
दोन शब्द बोल तु हसून
चल, दोन घास खाऊ सोबत बसून...
--- अर्जुन उगले
पोहे खाताना चहा म्हटला, मला का पीत नाही
पोहे खाताना चहा म्हटला, मला का पीत नाही
(lockdown मुळे घरी असताना)
दिवसभर घरीच असता, मग कामात मदत का करत नाही
--- अर्जुन उगले
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here