rohit v. khade

rohit v. khade

मराठी कवी..लेखक.;

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video

"गणित" "आयुष्याच्या गणितात" कधी कधी सॉरी म्हणल पाहिजे.. जगताना नात्यांना "विश्वास अन प्रेमानं गुणल" पाहिजे.. आली वेळ "भागायची" चांगल्यास वाईटान "सत्य" बाकी राहिलं पाहिजे.. त्यातील सुख दुःख वजा केल्यास उरल नसेल तरी "सुख मनी वसल" पाहिजे.. येतील संकट, होतील पाठीवर वार, देत आव्हानं त्याला, उतुंग होण्या "कर्म आणि करतुकीची_ "बेरीज" झाली पाहिजे... हे कोड सोडवता पार करता आणिजाता जाता रिकाम्या हाती "आनंदाचा निकाल" उरला पाहिजे... ©rohit v. khade

#जीवनअनुभव #vacation  "गणित"


"आयुष्याच्या गणितात"
 कधी कधी  सॉरी म्हणल पाहिजे..
जगताना नात्यांना "विश्वास अन प्रेमानं गुणल" पाहिजे..
आली वेळ "भागायची" चांगल्यास वाईटान "सत्य" बाकी राहिलं पाहिजे..
त्यातील सुख दुःख वजा केल्यास उरल नसेल तरी "सुख मनी वसल" पाहिजे..
येतील संकट, होतील पाठीवर वार, देत आव्हानं त्याला,
 उतुंग होण्या "कर्म आणि करतुकीची_ "बेरीज" झाली पाहिजे...
 हे कोड सोडवता पार करता आणिजाता जाता रिकाम्या हाती
 "आनंदाचा निकाल" उरला पाहिजे...

©rohit v. khade

#vacation

8 Love

#आठवता तू.., क्षणो क्षणी मन सांगते .. लक्ष्य देईना तर .. हळूच हृदयाला टोकते.. जगाच्या रीती जाणून बुजून आसवांना पापण्यात रोखले.. अन मग नकळत डोळे मिटून घेतले .. मिटता रुपड तुझ नजरी उमटलं.. काळ भोर डोळ तुझ हृदयावर कोरल... जणू मन माझं तुझ्या smile ने गारठल .. तुझ्या आवाजान त्यास गोठ्ण्यापासून तारल.. भुरभुर नाऱ्या केसांवर तुझ्या काही वेळ थांबलं.. घटक भराच आभासी भेटणं त्याच्या धडधडीला तोवर इंधन ते उरलं.. पुढच्या तुझ्या दिसण्या पर्यंत फक्त झुरण आता ठरल.. श्र्वासच्या अखेरी पर्यंत चित्र तुझ रंगल.. ©rohit v. khade

#मराठीकविता #मराठी #आठवता #Dark  #आठवता तू..,
क्षणो क्षणी मन  सांगते ..
 लक्ष्य देईना तर .. हळूच हृदयाला टोकते..
जगाच्या रीती जाणून बुजून आसवांना पापण्यात रोखले..
अन मग नकळत डोळे मिटून घेतले ..
मिटता रुपड तुझ नजरी उमटलं..
काळ भोर  डोळ तुझ हृदयावर कोरल...
जणू मन माझं तुझ्या smile ने गारठल ..
तुझ्या आवाजान त्यास गोठ्ण्यापासून तारल..
भुरभुर नाऱ्या केसांवर तुझ्या काही वेळ थांबलं..
घटक भराच आभासी भेटणं त्याच्या धडधडीला तोवर इंधन ते उरलं..
पुढच्या तुझ्या दिसण्या पर्यंत फक्त झुरण आता ठरल..
श्र्वासच्या अखेरी पर्यंत चित्र तुझ रंगल..

©rohit v. khade

#मराठी कविता#मराठी प्रेम #Dark

11 Love

#मराठीकविता #ShamBhiKoi

तुझा अंमल#मराठी कविता#marathipoem#lovepoem#your shadow #ShamBhiKoi

238 View

#LoveStrings

#LoveStrings

176 View

#प्रेम् #प्रेम #Fondness #marathi #keep  🌺 🍃

#Fondness#marathi poems#marathikavita #प्रेम#प्रेम् हे प्रेम असत..तुमचं आमचं same असत..#keep smiling

340 View

#"लो नाम उसका!!" hindi poem

275 View

Trending Topic