poetic_soul_shayari

poetic_soul_shayari Lives in Kolhapur, Maharashtra, India

instagram -@poetic_soul_shayari @Madhu❣️

  • Latest
  • Popular
  • Video

तू नसताना सकाळी उठल्यापासून तुझ्याचं विचारात दंग मी, तू नसताना पण तू आहेस हेच समजणारी मी! थोडी थोडी आठवणीतून बाहेर येत कामे करणारी ती मी, सर्व कामे चोख फक्त मनातून आनंदी नसणारी ती मी! तू नसताना तुलाच समोर बसवून न्याहाळणारी ती मी, थोडस भानावर येत डोळ्यातलं पाणी पुसणारी ती मी, तू नसताना तुझ्या विश्वासाला खरी उतरणारी ती मी, तुझ्या आठवणीत रमणारी अन् लाजणारी ती मी, हृदयाच्या या खेळीला मागे टाकत लोकांशी हसत बोलणारी ती मी, मेंदू तुला स्वीकारत नाही मन तुला नाकारत नाही या समस्येला तू नसताना सोडवत बसते ती मी ! -@poetic_soul_shayari

#poetic_soul_shayari #knockingfrominside #morningcoffee #Deepthoughts #poetic_soul  तू नसताना

सकाळी उठल्यापासून तुझ्याचं विचारात दंग मी,
तू नसताना पण तू आहेस हेच समजणारी मी!

थोडी थोडी आठवणीतून बाहेर येत कामे करणारी ती मी,
सर्व कामे चोख फक्त मनातून आनंदी नसणारी ती मी!

तू नसताना तुलाच समोर बसवून न्याहाळणारी ती मी,
थोडस भानावर येत डोळ्यातलं पाणी पुसणारी ती मी,

तू नसताना तुझ्या विश्वासाला खरी उतरणारी ती मी,
तुझ्या आठवणीत रमणारी अन् लाजणारी ती मी,

हृदयाच्या या खेळीला मागे टाकत  लोकांशी हसत बोलणारी ती मी,
मेंदू तुला स्वीकारत नाही मन तुला नाकारत नाही या समस्येला तू नसताना सोडवत बसते ती मी !

-@poetic_soul_shayari

मैं तो हूँ कृष्ण दीवानी लीलाधर ही जाने लीला उनकी मैं तो बस्स श्रीगांर करूँगी मोहन संग मोहना उनकी

#राधाकृष्ण💝 #knockingfrominside😍 #poetic_soul_shayari #RadhaKrishna #poetic_soul  मैं तो हूँ कृष्ण दीवानी
लीलाधर ही जाने लीला उनकी 
मैं तो बस्स श्रीगांर करूँगी 
मोहन संग मोहना उनकी

माझ्या या छोट्याश्या दुनियेत मला काही नाही मिळालं तरी, एक अचंबित करणार सुख आहेच माझ्या आयुष्यात तुझ्यासारख्या साथीदाराची हक्काची साथ आहेच!

#knockingfrominside😍 #poetic_soul_shayari #Janamashtmi2020 #krishnadiwani #Krishnalove  माझ्या या छोट्याश्या दुनियेत 
मला काही नाही मिळालं तरी,
एक अचंबित करणार सुख आहेच 
माझ्या आयुष्यात तुझ्यासारख्या 
साथीदाराची हक्काची साथ आहेच!

रातभर घनी बारिश हुई है, शायद किसी की आँखे फिर से नम हुई है।

#knockingfrominside😍 #poetic_soul_shayari #deep_thoughts #deepfeelings #poetic_soul  रातभर घनी बारिश हुई है,
शायद 
किसी की आँखे फिर से नम हुई है।

कशासाठी मोठं व्हायचं कशासाठी मोठं व्हायचं, लहानगे निरागस बालपणचं, कायम का राहत नसावं. कशासाठी मोठं व्हायचं, सगळ्या गोष्टी मनातचं दडपून शांत का राहायचं. कशासाठी मोठं व्हायचं, आनंदाचे क्षण पण मोजून मापून जगायचं, लहानग्या लेकरासारखं का नाही राहायचं. कशासाठी मोठं व्हायचं, गोष्टी लक्षात येऊन पण मुक्याने का बसायचं, डोळे भरले तरी अश्रूंना अलिप्त का ठेवायचं. @poetic_soul_shayari

#knockingfrominside😍 #poetic_soul_shayari #MarathiKavita #lovetowrite #poetic_soul  कशासाठी मोठं व्हायचं

कशासाठी मोठं व्हायचं,
लहानगे निरागस बालपणचं,
कायम का राहत नसावं.

कशासाठी मोठं व्हायचं,
सगळ्या गोष्टी मनातचं
दडपून शांत का राहायचं.

कशासाठी मोठं व्हायचं,
आनंदाचे क्षण पण मोजून मापून जगायचं,
लहानग्या लेकरासारखं का नाही राहायचं.

कशासाठी मोठं व्हायचं, 
गोष्टी लक्षात येऊन पण मुक्याने का बसायचं,
डोळे भरले तरी अश्रूंना अलिप्त का ठेवायचं.

@poetic_soul_shayari

कैसे आशिकी न करे हम, जब मेहबूब इतना खूबसूरत हो। वो चेहरे की नही जनाब, दिल की खूबसूरती देखता हो। -कान्हा की दीवानी

#poetic_soul_shayari #krishnadeewani #RadhaKrishna #poetic_soul #Krishna  कैसे आशिकी न करे हम,
जब मेहबूब इतना खूबसूरत हो।
वो चेहरे की नही जनाब,
दिल की खूबसूरती देखता हो।

-कान्हा की दीवानी
Trending Topic