Rajendrakumar Jagannath Bhosale

Rajendrakumar Jagannath Bhosale

अध्यक्ष,वार करी दल ,(WKD,Ind)

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video

वादळात भीमज्योत झाली या मंद बाबांच्या विचारांचा जडवा तुम्ही छंद भीम जयंतीला मला झालाय आनंद...॥ धृ ॥ राजकीय विचाराने जनता झालीधुंद बेगडी विचारांचे वाटे पुढारी पुंड पुरोगामी सैनिकांना अडवतात गुंड राजकीय सत्तेसाठी जमवून झुंड ॥1॥ फुले शाहू आंबेडकरी विचारांचा लढा तेव्हा सुटेल अस्थिरतेचा तिढा समानतेच्या रथाचा घ्या वेढा परिवर्तनाच्या चळवळीचा शिकवू धडा ॥2 . . पंचशील त्रिशरण बोधी सत्व आचारूनी जाणुया बुद्ध तत्व. विज्ञानिष्ठ जीवनी करु कर्तृत्व जागृत सजग बनू वाढवू महत्व ll ३ll ©Rajendrakumar Jagannath Bhosale

#मराठीकविता #sad_quotes  वादळात भीमज्योत झाली या मंद
बाबांच्या विचारांचा जडवा तुम्ही छंद
भीम जयंतीला मला झालाय आनंद...॥ धृ ॥

राजकीय विचाराने जनता झालीधुंद
बेगडी विचारांचे वाटे पुढारी पुंड
पुरोगामी सैनिकांना अडवतात गुंड
राजकीय सत्तेसाठी जमवून झुंड ॥1॥

फुले शाहू आंबेडकरी विचारांचा लढा
तेव्हा सुटेल अस्थिरतेचा तिढा
समानतेच्या रथाचा घ्या वेढा
परिवर्तनाच्या चळवळीचा शिकवू धडा ॥2
.  
. पंचशील त्रिशरण  बोधी सत्व 
आचारूनी जाणुया बुद्ध तत्व.        
  विज्ञानिष्ठ जीवनी करु कर्तृत्व    
   जागृत सजग बनू   वाढवू महत्व ll ३ll

©Rajendrakumar Jagannath Bhosale

#sad_quotes

14 Love

#मराठीविचार

Happy Teachers day

90 View

मानसिक गुलामीचे झालेत घट्ट धागे हे शिक्षित अडाणी अंधभक्ताचा मागे विज्ञान मती झाकोनी गुंग कल्पनेत शंड लाचार लंपट लोभी आचारात हे कोरडे पाषाण जगतास बुध्द सांगे ll 1ll उत्सव प्रिय प्राणी उगवले या देशात ज्ञान त्यागुनी गुंती आभासी चित्रात हे परके भ्रष्ट पाहून का न येई रागे ll 2ll ©Rajendrakumar Jagannath Bhosale

#मराठीकविता #sad_shayari  मानसिक गुलामीचे झालेत घट्ट धागे 
 हे शिक्षित अडाणी अंधभक्ताचा मागे 

विज्ञान मती झाकोनी गुंग कल्पनेत 
शंड लाचार लंपट लोभी आचारात 
हे कोरडे पाषाण जगतास बुध्द सांगे ll 1ll 

उत्सव प्रिय प्राणी उगवले या देशात 
ज्ञान त्यागुनी गुंती आभासी चित्रात 
हे परके भ्रष्ट पाहून का न येई रागे ll 2ll

©Rajendrakumar Jagannath Bhosale

#sad_shayari

11 Love

संस्कार जिथे सोळा गुरू देई तिसरा डोळा गुरूचा पद स्पर्श जीवनी येई हर्ष गुरू आज्ञा पाळी धावे संकट वेळी सद्गुरू जानी वर्म करा निष्काम कर्म जो नम्र गुरूला तोची मागे उरला गुरू माझी माय घट्ट धरा पाय दाखवी मार्ग गुरू त्याचे बोट घट्ट धरू सर्व माझ्या गुरूंना साष्टांग दंडवत गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ©Rajendrakumar Jagannath Bhosale

#मराठीकविता #moon_day  संस्कार जिथे सोळा
 गुरू देई तिसरा डोळा 

गुरूचा पद स्पर्श 
जीवनी येई हर्ष 

गुरू आज्ञा पाळी 
धावे संकट वेळी 

सद्गुरू जानी वर्म 
करा निष्काम कर्म 

जो नम्र गुरूला 
तोची मागे उरला 

गुरू माझी माय 
घट्ट धरा पाय 

दाखवी मार्ग गुरू 
त्याचे बोट घट्ट धरू 

सर्व माझ्या गुरूंना साष्टांग दंडवत 
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

©Rajendrakumar Jagannath Bhosale

#moon_day

10 Love

#मराठीकविता #love_shayari  शेतकऱ्याच्या मदतीला सोबती बैल 
अपार कष्टाच्या करतोय गाठी सैल ॥ धृ ॥

औताला जुंपून करी नांगरून पेरणी 
आसुसलेल्या नजरेने पाहतो घरधनी ॥

 गोडीने खाई पेंड नी वैरण 
विसरून मारलेल्या आसूडाचे वण ॥

अर्थव्यवस्थेचा कणा होता पूर्वीचा 
बनला डंगर आता या बळीराजाचा ।।

दीपस्तंभ प्राचीन नागरी संस्कृतीचा 
आपण फक्त साजरे करतो सण बेंदुराचा।।

©Rajendrakumar Jagannath Bhosale

#love_shayari

117 View

#sad_shayari  टपोनो बैसले बोके, नामाचे घेऊन ठेके 
संसार भाकरी शेके, हे करंठे ll धृll 

आद्य आत्मा नसे ठाव, कुटील टाकुनी डाव 
सोंगाडे घेतात नाव ,स गुणाचे ll १ll 

बुजगवण्याना देतो,आधार देण्यास येतो, 
त्यास जो जो आळवितो, आवडीने ll २ll 

पाप पुण्य खोटे खरे, निःस्वार्थ चरण धरे 
सर्व खळास  उध्दारे, राजे म्हणे ll ३ll

©Rajendrakumar Jagannath Bhosale

#sad_shayari अभंग १००

135 View

Trending Topic