Prakash Gore ( Raj )

Prakash Gore ( Raj )

Loving Rajzzz❤ poet and writer🤘🤘

  • Latest
  • Popular
  • Video

heart येताच समोरी मी दरवळून जातो, गंधाळलेली तुही मजसमान . राज. ©Prakash Gore ( Raj )

#मराठीप्रेम #Heart  heart येताच समोरी मी दरवळून जातो, गंधाळलेली तुही मजसमान .               राज.

©Prakash Gore ( Raj )

#Heart

11 Love

राग तिचा क्षणभर , नखरे मात्र चोवीस तास . ©Prakash Gore ( Raj )

#मराठीप्रेम #lonely  राग तिचा क्षणभर , नखरे मात्र चोवीस तास .

©Prakash Gore ( Raj )

#lonely

11 Love

White तुझ्यात काहीतरी आहे जीव ओवाळावा असं कृष्णाच्या बसरीने गोकूळ मुग्ध व्हायचे अगदी तसं 🍁 राज 🍁 ©Prakash Gore ( Raj )

#मराठीशायरी #flowers  White तुझ्यात काहीतरी आहे
जीव ओवाळावा असं
कृष्णाच्या बसरीने गोकूळ
मुग्ध व्हायचे अगदी तसं
 🍁 राज 🍁

©Prakash Gore ( Raj )

#flowers

9 Love

#मराठीशायरी #flowers  White तुझ्यात काहीतरी आहे
जीव ओवाळावा असं
कृष्णाच्या बसरीने गोकूळ
मुग्ध व्हायचे अगदी तसं
 🍁 राज 🍁

©Prakash Gore ( Raj )

#flowers

207 View

तुझा एक स्पर्श आयुष्यभर मनाला हर्ष ..... राज ❤ ©Prakash Gore ( Raj )

#मराठीशायरी #ballet  तुझा एक स्पर्श आयुष्यभर मनाला हर्ष  .....                     राज ❤

©Prakash Gore ( Raj )

#ballet

12 Love

White तु नेहमी दिलखूलास हसावं अन् मी तुझ्याकडं एकटक पाहतं बसाव ... राज❤ ©Prakash Gore ( Raj )

#मराठीशायरी #mango  White तु नेहमी दिलखूलास हसावं अन् मी तुझ्याकडं एकटक पाहतं बसाव ...                  राज❤

©Prakash Gore ( Raj )

#mango

16 Love

Trending Topic