Shivraj Andurkar

Shivraj Andurkar

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video
#shayaranaandaz #poem

अधूरा इश्क #shayaranaandaz

27 View

देवा आता तरी धाव रे... खूप सोसलं रे दुःख दूनियेन. आणखी दुःख पाहवत नाही रे...😢 मरण ही स्वस्त झालंय इथे. देवा आता तरी तू धाव रे...🥺 कर्ता चाललाय बघ जग सोडून. लेकरांनी कोणाकडे पाहावं रे..😔 मायेचा ही श्वास संपतो की काय. त्यांना डोळे भरून ही ना पाहिले रे... आक्रोश येतोय सर्वीकडे आता. हा कोणता नियतीने घात केला रे...🙁 तुच्छ झालंय मरण आता देवा. जगण्यासाठी कोणाकडे पहाव रे...🤔 स्मशान ही भरले आक्रोषांनी आता. ती आग धगधगत भडतकते आहे रे... नात्यांचे बंध सोडून चालले सारे. त्यांना जोडण्याची गाठ तू बांध रे... निर्दयी मन तुझं बाजूला ठेवून. प्रेमाने तू एकदा तरी पाव रे...🥰 संकटाना सामोरे जाण्याची आता. माणसामाणसात शक्ती ती जागव रे...🤗 ...... शिव✍️ 9890997822 ©Shivraj Andurkar

#Corona_Lockdown_Rush #Prayers #corona #Virel  देवा आता तरी धाव रे...

खूप सोसलं रे दुःख दूनियेन.
आणखी दुःख पाहवत नाही रे...😢
मरण ही स्वस्त झालंय इथे.
देवा आता तरी तू धाव रे...🥺

कर्ता चाललाय बघ जग सोडून.
लेकरांनी कोणाकडे  पाहावं रे..😔
मायेचा ही श्वास संपतो की काय.
त्यांना डोळे भरून ही ना पाहिले रे...

आक्रोश येतोय सर्वीकडे आता.
हा कोणता नियतीने घात केला रे...🙁
तुच्छ झालंय मरण आता देवा.
जगण्यासाठी कोणाकडे पहाव रे...🤔

स्मशान ही भरले आक्रोषांनी आता.
ती आग धगधगत भडतकते आहे रे...
नात्यांचे बंध सोडून चालले सारे.
त्यांना जोडण्याची गाठ तू बांध रे...

निर्दयी मन तुझं बाजूला ठेवून.
प्रेमाने तू एकदा तरी पाव रे...🥰
संकटाना सामोरे जाण्याची आता.
माणसामाणसात शक्ती ती जागव रे...🤗
    ...... शिव✍️
9890997822

©Shivraj Andurkar
#loveNote #shivraj  #shivraj

#loveNote

27 View

#SpanishLove

#SpanishLove

27 View

#deshkeveer #poem

#deshkeveer

176 View

बाप लेकरांच्या सुखासाठी जो. दिवस रात्र खपत होता... उपाशी पोटी राहून जो . दुसऱ्याचे पोट भरत होता. गर्वाने सांगतो मित्रांनो.. तो माझा तुमचा बाप होता.. फाटके कपडे घालून रोज. जो तुम्हाला सजवत होता. आनंद तुमच्या चेहऱ्याचा पाहून. मनातच खुश राहत होता.. स्वतः उपाशी राहून बऱ्याचदा. जो तुम्हाला घास भरवत होता.. रागवत होता जरासा कधी कधी. पण प्रेमाने जवळ ही घेत होता.. भविष्याचा विचार तुमच्या. रोज एकांतात तो करत होता.. दुःखाला त्याच्या सावरून . तुम्हाला खुश ठेवत होता.. घाव लपवून स्वतःचे . आनंद तुम्हाला दाखवत होता.. अश्रू लपवून स्वतःचे. तो तुम्हाला हसवत होता.. ©Shivraj Andurkar

#ColdMoon  बाप

लेकरांच्या सुखासाठी जो.
दिवस रात्र खपत होता...
उपाशी पोटी राहून जो .
दुसऱ्याचे पोट भरत होता.

गर्वाने सांगतो  मित्रांनो..
तो माझा तुमचा बाप होता..

फाटके कपडे घालून रोज.
जो तुम्हाला सजवत होता.
आनंद तुमच्या चेहऱ्याचा पाहून.
मनातच खुश राहत होता..

स्वतः उपाशी राहून बऱ्याचदा.
जो तुम्हाला घास भरवत होता..
रागवत होता जरासा कधी कधी.
पण प्रेमाने जवळ ही घेत होता..

भविष्याचा विचार तुमच्या.
रोज एकांतात तो करत होता..
दुःखाला त्याच्या सावरून .
तुम्हाला खुश ठेवत होता..

घाव लपवून स्वतःचे .
आनंद तुम्हाला दाखवत होता..
अश्रू लपवून स्वतःचे.
तो तुम्हाला हसवत होता..

©Shivraj Andurkar

#ColdMoon

9 Love

Trending Topic