Krishna Rathod

Krishna Rathod Lives in Dhule, Maharashtra, India

यार मै इतना अच्छा लिखता हूँ बदले में फॉलो तों कर दो #please follow mi guys

www.krishnarathod.wordpress.com

  • Latest
  • Popular
  • Video

Here is The Serious Matter

Here is The Serious Matter

Thursday, 1 January | 05:30 am

0 Bookings

Expired

भाई लोग आज की पार्टी मेरी तरफ से... ©Krishna Rathod

#मराठीशायरी #Wakeup #Meme  भाई लोग आज की पार्टी मेरी तरफ से...

©Krishna Rathod

#Wakeup #Meme

9 Love

​ थोडेसे जरी दुःखात एखाद बाळाला पाहिलं तर त्यांचं रक्त असं सळसळ करायला लागायच. बाळ म्हणजे तुम्हाला एखादं खेळणं वाटलं का हे तिचं ब्रीदवाक्य .. स्वतः ही त्याच परिस्थितीतुन गेलेल्या असून जगातल्या प्रत्येक अनाथ बाळाला आपलं लेकरू मानणारी सिंधुताई सपकाळ यांचा रुदयविकाराने मृत्यू झाला..आणि बघता बघता आंनथाची आई सर्वांना सोडून गेली......... माईस भावपूर्ण श्रद्धांजली..... 💐 ​ ​ ©Krishna Rathod

#मराठीविचार #Light  ​
थोडेसे जरी दुःखात एखाद बाळाला पाहिलं तर त्यांचं रक्त असं सळसळ करायला लागायच.
बाळ म्हणजे तुम्हाला एखादं खेळणं वाटलं का हे तिचं ब्रीदवाक्य ..
स्वतः ही त्याच परिस्थितीतुन गेलेल्या असून जगातल्या प्रत्येक अनाथ बाळाला आपलं लेकरू मानणारी सिंधुताई सपकाळ यांचा रुदयविकाराने मृत्यू झाला..आणि बघता बघता आंनथाची आई सर्वांना सोडून गेली.........
माईस भावपूर्ण श्रद्धांजली.....
💐
​
​

©Krishna Rathod

सिंधुताई सपकाळ यांचा रुदयविकाराने मृत्यू #Light

8 Love

ओ वक्त ही अलग था उस की अब बराबरी कहाँ उस मे तो लोग होते थे पास दुरीया नहि थी जहाँ हस्ते थे मुस्कुरातें थे बैठकर वक्त गुजारते थे कोई रोता था तो उसे मनाने रोज कोई ना कोई आते थे आजकल ओ दौर नही क्यू की लोग तो रोते ही नही बस इमोजी शेअर करकर अपना दुःख बया करते है रिप्लाय तो बहुत आते है मगर पास आता कोई नही ओ जमाना अलग था ओ लोग अलग थे हस्ते थे खुद भी दूसरो को भी हसाते थेट ©Krishna Rathod

#शायरी #findingyourself #missingolddays #Relationship #findyourself  ओ वक्त ही अलग था उस की अब बराबरी कहाँ
उस मे तो लोग होते थे पास दुरीया नहि थी जहाँ
हस्ते थे मुस्कुरातें थे बैठकर वक्त गुजारते थे 
कोई रोता था तो उसे मनाने रोज कोई ना कोई आते थे 
आजकल ओ दौर नही क्यू की लोग तो रोते ही नही
बस इमोजी शेअर करकर अपना दुःख बया करते है 
रिप्लाय तो बहुत आते है मगर पास आता कोई नही
ओ जमाना अलग था ओ लोग अलग थे 
हस्ते थे खुद भी दूसरो को भी हसाते थेट

©Krishna Rathod

#कर्म ,#मदत , #चांगले_विचार ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ किती कर्म केलेत ते महत्वाचे नाही कसे कर्म केलेत हे त्याहुनी जास्त महत्वाचे आहे योग्य वेळी कुणाला ही मदत केलेली ही अयोग्य वेळीप्रसंगी केलेल्या मदतीपेक्षा लाख मोलाची असते हे माणसाने कर्म करतांना कधी विसरू नये. ©Krishna Rathod

#चांगले_विचार #विचार #कर्म #goodvibes #मदत  #कर्म ,#मदत , #चांगले_विचार
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
किती कर्म केलेत ते महत्वाचे नाही 
कसे कर्म केलेत हे त्याहुनी जास्त महत्वाचे आहे
योग्य वेळी कुणाला ही मदत केलेली 
ही अयोग्य वेळीप्रसंगी केलेल्या
 मदतीपेक्षा लाख मोलाची असते
हे माणसाने कर्म करतांना कधी विसरू नये.

©Krishna Rathod

कर्म चांगल्या मनाने गरजू व्यक्तीला योग्य वेळी करा #Karma #कर्म #मदत #Help #goodvibes #विचार #peace

7 Love

#Motivational_story #apratim_prem_katha #LoveStory #marathi

apratim_katha bhag 08 पूर्ण कथा वाचण्यासाठी #apratim_prem_katha ह्या tag चा वापर करा.....आवडल्यास फॉलो लाईक जरूर करा.............आजची कथा समाप्त #Motivational_story #LoveStory #marathi आजची कथा समाप्त

10 Love

Trending Topic