hemlata mandle

hemlata mandle

as a Teacher in Bhandup West Mumbai

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीप्रेरक #love_shayari  White वेदनांना फक्त साथीदार असतात... भागीदार नाही.

©hemlata mandle

#love_shayari

81 View

#मराठीप्रेरक #sad_shayari  White कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी.

©hemlata mandle

#sad_shayari

117 View

#कुटुंबप्रमुख #कुटुंबालाही #मराठीप्रेरक #कुटुंबप्रेम #कुटुंब #love_qoutes  White कुटुंब वाटून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी वाटून घेता आली की घराचं घरपण टिकून राहत...!!!

©hemlata mandle

White अनुभवाच्या रेषा.... स्वभावामध्ये ठळकपणे दिसतात..... ©hemlata mandle

#मराठीप्रेरक #अनुभूति #Ganesh_chaturthi #अनुभव  White अनुभवाच्या रेषा.... स्वभावामध्ये ठळकपणे दिसतात.....

©hemlata mandle

#Ganesh_chaturthi #अनुभव #अनुभूति मराठी माणसाचं एटीट्यूड आपला स्टेट्स शेतकऱ्याच धन-बैल स्त्री अभिमान

14 Love

#मराठीविचार #love_shayari  White *..✍️...*

*..आपली संगत,मैत्री हेच आपले भविष्य घडवते,*
*..आपण कोण आहोत ?*
 *..यापेक्षा आपण कोणाच्या संगतीत आहोत,*
*..कोणाचा सल्ला घेतो हे जास्त महत्वाचे आहे..!!!*

©hemlata mandle

#love_shayari जीवन प्रवास माझ्या लेखणीतून यशस्वी जीवन

135 View

#मराठीशायरी #Life_experience #sad_shayari #love4life  White *मैं जितना लोगों को ,*
*समझती  गयी..*

*अकेलापन और भी ,*
*अच्छा लगता गया ।*
😊😊

©hemlata mandle
Trending Topic