tags

New pure love quotes com Status, Photo, Video

Find the latest Status about pure love quotes com from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about pure love quotes com.

  • Latest
  • Popular
  • Video
#YourQuoteAndMine #theadvisor007 #Motivational #hindipoetry #lovequotes

#yqdidi #yqbaba #YourQuoteAndMine #hindipoetry #theadvisor007 #Quotes #theadvisor007.com #Motivational silence quotes life quotes in hindi

117 View

#yqdidi #yqbaba #YourQuoteAndMine #hindipoetry #theadvisor007 #Quotes #theadvisor007.com #Motivational thoughts about love failure motivat

135 View

Com edy

108 View

White " काय नवरोबा. आज तिची आठवण आली का...?" जान्हवीच्या त्या वाक्याने आपसूकच माझ्या ओठांवर हलकंस हसू आलं. " खूप विसरायचा प्रयत्न करतोय, पण तिची आठवण आहे की मनातून जातच नाही...!" माझ्या या वाक्यावर तिच्या कपाळावर मात्र आपसूकच आट्या पडल्या. " पण मी म्हणते तिला विसरण्याचा प्रयत्नच का करताय तुम्ही. मला कधीच वाटणार नाही की तुम्ही तिला विसरावं. तिची आठवण कायम रहावी म्हणून तिच्या फोटोज देखील मी घरात लावल्या आहेत. आणि तुम्ही तिला विसरण्याचा प्रयत्न करताय." तिचे शब्द ती माझ्यावर किती प्रेम करते याची साक्ष देत होते. हा संवाद इतर कोणाच्या कानावर पडला असता तर तो स्वतःच्याच कानांवर संशय घ्यायला प्रवृत्त झाला असता. कारण कोणती बायको आपल्या नवऱ्याला त्याच्या प्रेयसीला विसरू नको म्हणून तगादा लावणार होती. पण जान्हवीच्या त्या शब्दांमागे कारणही तेवढं मोठं होतं ज्याने तिला त्या शब्दांमध्ये काही अयोग्य वाटत नव्हतं...? ©Rushikesh bhadange

#Couple  White " काय नवरोबा. आज तिची आठवण आली का...?" जान्हवीच्या त्या वाक्याने आपसूकच माझ्या ओठांवर हलकंस हसू आलं.

" खूप विसरायचा प्रयत्न करतोय, पण तिची आठवण आहे की मनातून जातच नाही...!" माझ्या या वाक्यावर तिच्या कपाळावर मात्र आपसूकच आट्या पडल्या.

" पण मी म्हणते तिला विसरण्याचा प्रयत्नच का करताय तुम्ही. मला कधीच वाटणार नाही की तुम्ही तिला विसरावं. तिची आठवण कायम रहावी म्हणून तिच्या फोटोज देखील मी घरात लावल्या आहेत. आणि तुम्ही तिला विसरण्याचा प्रयत्न करताय." तिचे शब्द ती माझ्यावर किती प्रेम करते याची साक्ष देत होते. हा संवाद इतर कोणाच्या कानावर पडला असता तर तो स्वतःच्याच कानांवर संशय घ्यायला प्रवृत्त झाला असता. कारण कोणती बायको आपल्या नवऱ्याला त्याच्या प्रेयसीला विसरू नको म्हणून तगादा लावणार होती. पण जान्हवीच्या त्या शब्दांमागे कारणही तेवढं मोठं होतं ज्याने तिला त्या शब्दांमध्ये काही अयोग्य  वाटत नव्हतं...?

©Rushikesh bhadange

pure love...❤️❤️ #Couple

11 Love

#ಆಲೋಚನೆಗಳು

ಕನ್ನಡ .com ..youtub. com

90 View

Trending Topic