tags

New ancient poems of shelly keats on love themes Status, Photo, Video

Find the latest Status about ancient poems of shelly keats on love themes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ancient poems of shelly keats on love themes.

  • Latest
  • Popular
  • Video

White मुझ को ख़्वाहिश है उसी शान की दिवाली की लक्ष्मी देश में उल्फ़त की शब-ओ-रोज़ रहे ©shanu Misra

#happy_diwali  White 
मुझ को ख़्वाहिश है उसी शान की दिवाली की
लक्ष्मी देश में उल्फ़त की शब-ओ-रोज़ रहे

©shanu Misra

#happy_diwali quote on love love status quote of love

11 Love

White Welcome to Gboard clipboard, any text you copy will be saved here. ©Roy

#love_shayari  White Welcome to Gboard clipboard, any text you copy will be saved here.

©Roy

#love_shayari love shayari quote of love quote on love

13 Love

White ती नसेल ही कदाचित इतरांसारखी आणि माझ्या मनाला हेच वाटतं ती तशी नसावी कधी कधी येतात ही मनात अनेक विचार ती खरंच अर्ध्यात दगा देणारी नसावी... लाख येतील ही आयुष्यातील वाटेत तिच्या पण ती माझ्यातच गुंतून राहणारी असावी लाख येतील संकटे जरी आमच्या नात्यात पण ती अर्ध्यात सोडून जाणारी नसावी... खूप अनुभव घेऊन झाले असे आतापर्यंत पण त्या अनुभवात तिची प्रतिमा कधीच नसावी खरं प्रेम कसं असतं हे इतर मुलींनी शिकावं तिच्याकडून माझ्या एवढ्या विश्वासास ती पात्र असावी... विचार ही करणार नाही तुला एकटं सोडून जाण्याचं अशी ठामपणे मला बोलणारी असावी आले जरी प्रेमाच्या आड आमच्या कुणीही त्यातून मार्ग काढून शेवटपर्यंत सोबतीला असणारी असावी... मंगळसूत्र घालीन तर तुझ्याच हाताने इतर कुणाच्याही नाही यासाठी माझ्याशी लढणारी असावी जगेन तर तुझ्यासोबत आणि मरेल तर तुझ्या घरी असं बोलून आमचं हे प्रेमाचं नातं कायम जपणारी असावी... प्रेम तिथे लग्न व्हावं, मनात माझ्या नेहमी हेच असतं माझ्यासारखंच विचार करणारी ती असावी कोणत्याही कारणांनी अर्ध्यात हात सोडणं हे कुठलं प्रेम आणि म्हणून मला वाटतं इतरांसारखी ती नक्कीच नसावी.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#life_quotes  White ती नसेल ही कदाचित इतरांसारखी 
आणि माझ्या मनाला हेच वाटतं ती तशी नसावी 
कधी कधी येतात ही मनात अनेक विचार 
ती खरंच अर्ध्यात दगा देणारी नसावी...

लाख येतील ही आयुष्यातील वाटेत तिच्या 
पण ती माझ्यातच गुंतून राहणारी असावी 
लाख येतील संकटे जरी आमच्या नात्यात 
पण ती अर्ध्यात सोडून जाणारी नसावी...

खूप अनुभव घेऊन झाले असे आतापर्यंत 
पण त्या अनुभवात तिची प्रतिमा कधीच नसावी 
खरं प्रेम कसं असतं हे इतर मुलींनी शिकावं तिच्याकडून 
माझ्या एवढ्या विश्वासास ती पात्र असावी...

विचार ही करणार नाही तुला एकटं सोडून जाण्याचं 
अशी ठामपणे मला बोलणारी असावी 
आले जरी प्रेमाच्या आड आमच्या कुणीही 
त्यातून मार्ग काढून शेवटपर्यंत सोबतीला असणारी असावी...

मंगळसूत्र घालीन तर तुझ्याच हाताने इतर कुणाच्याही नाही 
यासाठी माझ्याशी लढणारी असावी 
जगेन तर तुझ्यासोबत आणि मरेल तर तुझ्या घरी 
असं बोलून आमचं हे प्रेमाचं नातं कायम जपणारी असावी...

प्रेम तिथे लग्न व्हावं, मनात माझ्या नेहमी हेच असतं 
माझ्यासारखंच विचार करणारी ती असावी 
कोणत्याही कारणांनी अर्ध्यात हात सोडणं हे कुठलं प्रेम 
आणि म्हणून मला वाटतं इतरांसारखी ती नक्कीच नसावी....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#life_quotes quote of love love loves quotes quote on love quotes on love

13 Love

dad love❤ quote of love quote on love

171 View

#Favourite #poems

#Favourite #poems shayari on life

117 View

quote of love quotes on love love story quote on love a love quotes

Trending Topic