tags

New mangesh padgaonkar marathi kavita paus Status, Photo, Video

Find the latest Status about mangesh padgaonkar marathi kavita paus from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about mangesh padgaonkar marathi kavita paus.

  • Latest
  • Popular
  • Video

मार्गस्थ होती कृष्णमेघ, विशाल नभातूनी, जणू ठरवून जात आहेत, अपुलीच वाट वेगळी.... अगणित जलबिंदूंचे अस्तित्व तयात सामावूनी, कुठे ओसंडून जावे, ठरवावे त्यांचेच त्यांनी.... रिते होऊन मग सृष्टीस, हिरवा शालू नेसवावा, दवबिंदूंच्या मोत्यांचा, हार गुंफुनी द्यावा.... साजिरी अशी वसुंधरा, ओशाळली दवांत मिलनास आतुर होई, इंद्रधनुच्या रंगात.... व्याकुळ धरेस मग, तुझीच ओढ लागावी, जलस्पर्शाने मग, मही सुगंधित व्हावी.... अमिता✍️ ©Amita

#मराठीकविता #baarish #paus  मार्गस्थ होती कृष्णमेघ, विशाल नभातूनी,
जणू ठरवून जात आहेत, अपुलीच वाट वेगळी....

अगणित जलबिंदूंचे अस्तित्व तयात सामावूनी,
कुठे ओसंडून जावे, ठरवावे त्यांचेच त्यांनी....

रिते होऊन मग सृष्टीस, हिरवा शालू नेसवावा,
दवबिंदूंच्या मोत्यांचा, हार गुंफुनी द्यावा....

साजिरी अशी वसुंधरा, ओशाळली दवांत 
मिलनास आतुर होई, इंद्रधनुच्या रंगात....

व्याकुळ धरेस मग, तुझीच ओढ लागावी,
जलस्पर्शाने मग, मही सुगंधित व्हावी....

अमिता✍️

©Amita

#baarish #paus

12 Love

marathi

81 View

#Motivational

motivational thoughts in marathi motivational quotes in marathi

144 View

135 View

#मराठीकविता #emotionalstory  

हा पाऊस कोणाचा...
              - योगेश पावले

#emotionalstory Marathi kavita हा पाऊस कोणाचा

126 View

भविष्य त्याच्या हाती, तो निर्माता बालकांचा म्हणूनच त्याला दिला आपण दर्जा पालकांचा आठवतो तो दिवस जेव्हा त्याला "आई" म्हटले काहीतरी होते ज्यामुळे आम्हाला सुरक्षित वाटले घरापेक्षा जास्त वेळ शाळेतच तर असायचो कधी कधी तर चक्क त्याच्या मांडीवरही बसायचो! लाडका-दोडका नाही, सगळी त्याचीच मुले होती त्यानेच गिरवायला शिकवली आम्हा पाटी समानतेची सण सारे, नवे निराळे, केले नेहमी साजरे त्याच्यामुळे सजवले आपल्या संस्कृतीचे नजारे मनोभावे आठवू त्याला, नको कशाची सक्ती हृदयी माझ्या सदा वसावी त्या गुरूचीच मूर्ती ©Anagha Ukaskar

#nojotomarathi #Teachersday #marathi #kavita  भविष्य त्याच्या हाती, तो निर्माता बालकांचा 
म्हणूनच त्याला दिला आपण दर्जा पालकांचा 
आठवतो तो दिवस जेव्हा त्याला "आई" म्हटले 
काहीतरी होते ज्यामुळे आम्हाला सुरक्षित वाटले 
घरापेक्षा जास्त वेळ शाळेतच तर असायचो 
कधी कधी तर चक्क त्याच्या मांडीवरही बसायचो!
लाडका-दोडका नाही, सगळी त्याचीच मुले होती 
त्यानेच गिरवायला शिकवली आम्हा पाटी समानतेची 
सण सारे, नवे निराळे, केले नेहमी साजरे 
त्याच्यामुळे सजवले आपल्या संस्कृतीचे नजारे 
मनोभावे आठवू त्याला, नको कशाची सक्ती 
हृदयी माझ्या सदा वसावी त्या गुरूचीच मूर्ती

©Anagha Ukaskar

Trending Topic