tags

New गुरुपौर्णिमेच्या चारोळ्या Status, Photo, Video

Find the latest Status about गुरुपौर्णिमेच्या चारोळ्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about गुरुपौर्णिमेच्या चारोळ्या.

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीप्रेम

मराठी प्रेम कविता चारोळ्या

279 View

#मराठीप्रेम #HeartfeltMessage  निशिगंध फुलता अंगणी
चाहूल तुझी लागली,
भास तुझा साजणी 
जणू शुक्राची चांदणी.

#HeartfeltMessage मराठी प्रेम कविता चारोळ्या शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता मराठी प्रेम स्टेटस

225 View

#मराठीप्रेम #poetryunplugged

#poetryunplugged मराठी प्रेम कविता चारोळ्या बेस्ट कपल स्टेटस फक्त तुझ्यासाठी खर प्रेम शायरी मराठी प्रेम

126 View

#मराठीप्रेम

😘💝🥰 तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम शायरी फोटो शुभ सकाळ मराठी प्रेम कविता मराठी प्रेम संदेश

108 View

#मराठीकविता #guru_purnima  White      गुरू 
आई सर्व प्रथमेची 
गुरू मायेचा सागरू ..
मज हवे ते देणारा
निरामय कल्पतरू..१
सागराची अथांगता
सामावली असे ज्यात...
अगणित मोतीयांचे
कुंभ  भरुनी वाहत...२
असे समृद्ध शिक्षक
लावी लळा अक्षरांचा..
सान- थोर,आप्तजन 
पाठ देती जीवनाचा .३
गुरू सद्गुणांची खाण
असे मायेची माऊली..
देई संस्कार शिदोरी
स्मरे पावलोपावली...४
गुरू असती परीस
लोखंडाचे सोने करी...
दावी प्रकाशाचा मार्ग
स्वप्न आपुले साकारी...५

©Harsha Patil

#guru_purnima गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🌹

90 View

Trending Topic