tags

New ओळखा पाहू मी कोण प्रश्नावली Status, Photo, Video

Find the latest Status about ओळखा पाहू मी कोण प्रश्नावली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ओळखा पाहू मी कोण प्रश्नावली.

Related Stories

  • Latest
  • Popular
  • Video
#कवी_अविनाशचव्हाण #काळजातल्या_कविता #मराठीकविता #तुझावेडा #युवाकवी

मी विकास. हसरा माझा चेहरा.. मधुर माझी वाणी आकाशवाणी वर असते माझी गाणी. ही विकासची कहाणी.! लेखनी माझी बहरदार विकासाची असते तिला धार.. स्वभाव माझा मन मिळावू नाते जोडतो मधूर वाणीत ते गुंफतो.! जय सावता जय ज्योती धर्म पाळतो. विकासाला नेहमीच सर्वोपरी मानतो..! दोन रत्न माझे श्री शाम मुखी त्यांच्या वसे राम.. हसमूख माझी रंजना सोबतीला माझ्या जशी पार्वती शिवला.! अशा मी विकास नेहमी हसत आनंदात....! ©प्रा.शिवाजी ना.वाघमारे

 मी विकास.
हसरा माझा चेहरा..
मधुर माझी वाणी आकाशवाणी वर असते माझी गाणी.
ही विकासची कहाणी.!
लेखनी माझी बहरदार विकासाची असते तिला धार..
स्वभाव माझा मन मिळावू नाते जोडतो मधूर वाणीत ते गुंफतो.!
 जय सावता जय ज्योती धर्म पाळतो.
विकासाला नेहमीच सर्वोपरी मानतो..!
दोन रत्न माझे श्री शाम मुखी त्यांच्या वसे राम..
हसमूख माझी रंजना सोबतीला माझ्या जशी पार्वती शिवला.!
अशा मी विकास नेहमी हसत आनंदात....!

©प्रा.शिवाजी ना.वाघमारे

मी विकास

24 Love

#मराठीकविता #युवाकवी

प्रेमात मागतो मी माझीच राख थोडी, देवून टाक माझ्या चितेस आग थोडी.. #युवाकवी

117 View

#मराठीकविता #युवाकवी

आसवांची साद ऐकूण का सखे तू येत नाही, कोण म्हणतो काळजाला बोलता ग येतं नाही.. #युवाकवी

90 View

#मराठीकविता #Sands  Red sands and spectacular sandstone rock formations          मनाला कितीही वाटले तरी
         तुझी वाट बघण सोडू कसा 
        आठवण येते क्षणोक्षणी 
        तुझ्याविना सांगावे कोणा तरी

वाटलं होत आज करशील मॅसेज 
पण तू तर हट्टाला पेटली होती 
मी करत नाही तोपर्यंत
तूही करणार नव्हती  

        मी केला तुला मेसेज
        तू बघून पण नाही केला मेसेज 
        काय कळेना ग तुझ्याविना 
        एकदा तरी बोल ना

©Shailee Rodrigues

वाट किती पाहू #Sands

153 View

#vijudada

*♻️ पहेचान कोण ? ♻️* 🍓 VIJUDADA 🍓 #vijudada

99 View

Trending Topic