tags

New aai var marathi kavita Status, Photo, Video

Find the latest Status about aai var marathi kavita from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about aai var marathi kavita.

  • Latest
  • Popular
  • Video

marathi

81 View

#मराठीकविता #swarkokila #hindisong #Singing #prathna #Singer

Var de vernacular #swarkokila #Singer #Singing #hindisong #prathna

117 View

 White dil keh raha hai ki tujhse main baat karun 
per  dil ka kya hai unhein to galtiyan karne ki aadat hai.

©Jyoti Gupta

aai zindagi

117 View

#मराठीकविता #emotionalstory  

हा पाऊस कोणाचा...
              - योगेश पावले

#emotionalstory Marathi kavita हा पाऊस कोणाचा

126 View

#mothers_day #आई #Aai  White एका  चुकीसाठी  का रे  तू  रागावतोस  आईला,
किती  चूका  तुझ्या  तिने  पाहून  नहीं  पहिल्या,
तुला  खळ खळून  हसवायसाठी   किती  वेळा  ती  रडली  असेल,
तिच्या  हाताला  गेले  सोलावे   तेव्हा  तुझी  काया  घडली  असेल,
आज  तिच्या  प्रश्नांचा  तुला  कंटाळा  येत  असेल, 
तुझ्या  हजार  प्रश्नांची  उत्तर  देताना  ती  कधी  थकली  नसेल?,
आज  तिच्या  बरोबर  चालताना  तुला  लाज  वाटत  असेल, 
पण  तुला  चालायला   शिकवताना  तिची  कंबर  मोडली  नसेल?,
माझी  काळजी  करू  नकोस  अस  तू  सारखा  बोलतोस  तिला,
नऊ  महीने  तिच्या  पोटाताताले  तू विसरलास  का  सोनुल्या..

©Jayesh Sawant

भविष्य त्याच्या हाती, तो निर्माता बालकांचा म्हणूनच त्याला दिला आपण दर्जा पालकांचा आठवतो तो दिवस जेव्हा त्याला "आई" म्हटले काहीतरी होते ज्यामुळे आम्हाला सुरक्षित वाटले घरापेक्षा जास्त वेळ शाळेतच तर असायचो कधी कधी तर चक्क त्याच्या मांडीवरही बसायचो! लाडका-दोडका नाही, सगळी त्याचीच मुले होती त्यानेच गिरवायला शिकवली आम्हा पाटी समानतेची सण सारे, नवे निराळे, केले नेहमी साजरे त्याच्यामुळे सजवले आपल्या संस्कृतीचे नजारे मनोभावे आठवू त्याला, नको कशाची सक्ती हृदयी माझ्या सदा वसावी त्या गुरूचीच मूर्ती ©Anagha Ukaskar

#nojotomarathi #Teachersday #marathi #kavita  भविष्य त्याच्या हाती, तो निर्माता बालकांचा 
म्हणूनच त्याला दिला आपण दर्जा पालकांचा 
आठवतो तो दिवस जेव्हा त्याला "आई" म्हटले 
काहीतरी होते ज्यामुळे आम्हाला सुरक्षित वाटले 
घरापेक्षा जास्त वेळ शाळेतच तर असायचो 
कधी कधी तर चक्क त्याच्या मांडीवरही बसायचो!
लाडका-दोडका नाही, सगळी त्याचीच मुले होती 
त्यानेच गिरवायला शिकवली आम्हा पाटी समानतेची 
सण सारे, नवे निराळे, केले नेहमी साजरे 
त्याच्यामुळे सजवले आपल्या संस्कृतीचे नजारे 
मनोभावे आठवू त्याला, नको कशाची सक्ती 
हृदयी माझ्या सदा वसावी त्या गुरूचीच मूर्ती

©Anagha Ukaskar

Trending Topic