tags

New मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे Status, Photo, Video

Find the latest Status about मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे.

  • Latest
  • Popular
  • Video

White हास्यकथा शब्दवेडा किशोर इंटरनेट सोशल मिडियावर त्याची एका सुंदर मुलीबरोबर ओळख झाली.चॅटींग करता करता त्याला कळाले की ती विवाहित आहे..मुलंबाळं नाही आणि तिचा नवरा मार्केटिंग कामानिमित्त बराच काळ घराबाहेर असतो.असेच चॅटिंग करता करता तिने एक दिवस त्याला घरी बोलावले.ती म्हणाली नवरा बाहेर गेलाय आणि तो लवकर येणार नाही.तेव्हा भीतीचे कारण नाही.आपल्याला जे हवं ते आपण आता मनमुराद करू शकतो त्यावर त्याने विचारले, "ते ठीक आहे पण तुझा नवरा अचानक परत आला तर काय करायचे ?" ती म्हणाली, "काळजी करू नकोस.तो आलाच तर तू काही तरी साफसफाई करायला लाग.मी सांगेन की तू urban clap मधून आला आहेस.ठरल्याप्रमाणे तो तिच्या घरी गेला आणि काय आश्चर्य...तिचा नवरा खरंच परत आला.तिने नवऱ्याला सांगितलं की,तो साफसफाई करण्यासाठी URBAN CLAP कडून आलाय. पुढील ३ तास ती दोघे त्याला काय-काय आणि कुठे कुठे साफसफाई करायची आहे हे सांगत होते आणि सर्व घराची साफसफाई करून घेतली.कामं संपल्यावर नवऱ्याने विचारले की पैसे किती द्यायचे ? तर ती नवऱ्याला म्हणाली की बुक करताना तिने ऑनलाईन पैसे भरले आहेत.घरी परत येताना त्याला कळले की त्याची घोर फसवणूक झाली आहे. महत्वाची टीप दिवाळीच्या साफसफाईचे दिवस आहेत.इतरांची फसवणूक होऊ नये म्हणून सांगत आहे. ©शब्दवेडा किशोर

#विनोदी #jara_hasuya  White हास्यकथा
शब्दवेडा किशोर 
इंटरनेट सोशल मिडियावर त्याची एका सुंदर मुलीबरोबर ओळख झाली.चॅटींग करता करता त्याला कळाले की ती विवाहित आहे..मुलंबाळं नाही आणि तिचा नवरा मार्केटिंग कामानिमित्त बराच काळ घराबाहेर असतो.असेच चॅटिंग करता करता तिने एक दिवस त्याला घरी बोलावले.ती म्हणाली नवरा बाहेर गेलाय आणि तो लवकर येणार नाही.तेव्हा भीतीचे कारण नाही.आपल्याला जे हवं ते आपण आता मनमुराद करू शकतो त्यावर त्याने विचारले, "ते ठीक आहे पण तुझा नवरा अचानक परत आला तर काय करायचे ?" ती म्हणाली, "काळजी करू नकोस.तो आलाच तर तू काही तरी साफसफाई करायला लाग.मी सांगेन की तू urban clap मधून आला आहेस.ठरल्याप्रमाणे तो तिच्या घरी गेला आणि काय आश्चर्य...तिचा नवरा खरंच परत आला.तिने नवऱ्याला सांगितलं की,तो साफसफाई करण्यासाठी URBAN CLAP कडून आलाय.
         पुढील ३ तास ती दोघे त्याला काय-काय आणि कुठे कुठे साफसफाई करायची आहे हे सांगत होते आणि सर्व घराची साफसफाई करून घेतली.कामं संपल्यावर नवऱ्याने विचारले की पैसे किती द्यायचे ? तर ती नवऱ्याला म्हणाली की बुक करताना तिने ऑनलाईन पैसे भरले आहेत.घरी परत येताना त्याला कळले की त्याची घोर फसवणूक झाली आहे. 

महत्वाची टीप
दिवाळीच्या साफसफाईचे दिवस आहेत.इतरांची फसवणूक होऊ नये म्हणून सांगत आहे.

©शब्दवेडा किशोर

#jara_hasuya हसा आणि हसवा

16 Love

#मराठीप्रेम

लव्ह स्टेटस मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम स्टेटस तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता

90 View

#मराठीप्रेम

मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम शायरी फोटो मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी मराठी प्रेम संदेश

81 View

White पैसा आणि पाणी ,दोन्ही जपून वापरायचा असतो ,नाहीतर पंचाईत होईल ,लेखक : - सनी सुनील खुडे(यूट्यूबर) ©Sunny Khude

#मराठीविचार #sad_qoute  White पैसा आणि पाणी ,दोन्ही जपून वापरायचा असतो ,नाहीतर पंचाईत होईल ,लेखक : - सनी सुनील खुडे(यूट्यूबर)

©Sunny Khude

#sad_qoute पैसा आणि पाणी माझ्या लेखणीतून

7 Love

#मराठीकविता #RadheGovinda  मित्रांनो आई वरून कविता आहे नक्कीच तुम्हाला आवडेल..
व्हिडिओ आवडले तर लाईक करा cmt करा
धन्यवाद🙏🙏 ♥️आई ♥️

#RadheGovinda मराठी कविता संग्रह मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता मराठी कविता संग्रह मराठी कविता प्रेम

108 View

#मराठीकविता #poetryunplugged #STORY_CREATOR #nojoto❤ #kavita

#poetryunplugged #nojoto❤ #kavita #STORY_CREATOR मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता संग्रह मराठी कविता मैत्री मराठी कविता पाऊस मराठी कविता

Trending Topic