tags

New लहान मुलांची नवीन नावे 2020 Status, Photo, Video

Find the latest Status about लहान मुलांची नवीन नावे 2020 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about लहान मुलांची नवीन नावे 2020.

  • Latest
  • Popular
  • Video

पानगळ वाढत आहे चिंता आता पानगळीची... घुसमट भीती मनात असते वावटळीची! लागत नाही खरेच काही वृद्ध जिवाला... हवी जराशी विचारणाच बस कळकळीची! मरण्यासाठी जगण्याची तर कसरत सारी... प्रत्येकाची जिंदगीच ही धावपळीची! जीवनभर रंगाढंगाची प्यालो मदिरा... नशा तशी ना चवही कोठे जशी मळीची... व्हावे सारे मनासारखे वाटायाचे... उठाव मोर्चे चळवळ झाली बाब कळीची! जयराम धोंगडे ©Jairam Dhongade

#मराठीशायरी #leaf  पानगळ

वाढत आहे चिंता आता पानगळीची...
घुसमट भीती मनात असते वावटळीची!

लागत नाही खरेच काही वृद्ध जिवाला...
हवी जराशी विचारणाच बस कळकळीची!

मरण्यासाठी जगण्याची तर कसरत सारी...
प्रत्येकाची जिंदगीच ही धावपळीची!

जीवनभर रंगाढंगाची प्यालो मदिरा...
नशा तशी ना चवही कोठे जशी मळीची...

व्हावे सारे मनासारखे वाटायाचे...
उठाव मोर्चे चळवळ झाली बाब कळीची!

जयराम धोंगडे

©Jairam Dhongade

#leaf मराठी शायरी नवीन

13 Love

White शुभ संध्या मित्रहो ©स्वामीभक्त रवी राजदेव

#मराठीशायरी #sad_quotes  White शुभ संध्या
मित्रहो

©स्वामीभक्त रवी राजदेव

#sad_quotes मराठी शायरी नवीन मराठी शायरी मैत्री मराठी शायरी प्रेम मराठी शायरी प्रेमाची मराठी शायरी प्रेमाची

8 Love

#मराठीशायरी #alone  चंद्रासारखी तुझ्या गाली खळी पडते
सांग मला आठवणीचे तू का मणी जड़ते
आगाव नखरा बोल तुझे आहेत तिखट
संगम सोबत तू का जन्माचे नाते जोडते...

©Sangam Pipe Line Wala

#alone मराठी शायरी लव मराठी शायरी प्रेम मराठी शायरी नवीन मराठी शायरी स्टेटस रुबाब शायरी मराठी

153 View

#मराठीशायरी #love_shayari  White शुभ प्रभात
🌞🙏

©Ravi Rajdev

#love_shayari मराठी शायरी नवीन मराठी लव शायरी मराठी शायरी मराठी शायरी प्रेम मराठी शायरी app

225 View

#मराठीशायरी #sadak  नवीन नवीन शोधतोस भांडण्याचे बहाने
फोनवर बोलते तुझ्याशी आई मारे रे ताणे
जिवापाड संगम प्रेम करते ही प्रीती तुझ्यावर
शेयर चैटवर लिहतोस का आपल्या प्रेमाचे तराणे..

©Sangam Pipe Line Wala

#sadak रुबाब शायरी मराठी दु:ख शायरी मराठी मराठी शायरी नवीन मराठी शायरी प्रेम मराठी शायरी प्रेमावर

126 View

#मराठीशायरी #WoRasta

#WoRasta मराठी शायरी नवीन

Trending Topic