ती तशीच आहे आपल्या लयेत धावणारी मनाला भिळणारी खोल आठवणीत वसनारी रुळावरून जाताना आपल्याच एक लयेत गाणारी पावलं दर पावल.
1 Stories
Latest
Popular
Video
ती तशीच आहे
आपल्या लयेत धावणारी
मनाला भिळणारी
खोल आठवणीत वसनारी
रुळावरून जाताना
आपल्याच एक लयेत गाणारी
पावलं दर पावल
नवीन गावं दाखवणारी
जीवनाचे धागे द्दोरे
आपल्याच यात्रेत गुफणारी
अंधाऱ्या रात्री काजव्या प्रमाणे चमकणारी
धडी धडीच्या आवांजाने
एकदम उठवणारी
वादळ वारे अलगद सोसणारी
नदीचे डोह अलगद पालटणारी
तुमच्या माझ्या मनात अलगद वसलेली
तिचीच धडपड उरी वसलेली
सरोज
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here