ती तशीच आहे
आपल्या लयेत धावणारी
मनाला भिळणारी
खोल
  • Latest
  • Popular
  • Video

ती तशीच आहे आपल्या लयेत धावणारी मनाला भिळणारी खोल आठवणीत वसनारी रुळावरून जाताना आपल्याच एक लयेत गाणारी पावलं दर पावल नवीन गावं दाखवणारी जीवनाचे धागे द्दोरे आपल्याच यात्रेत गुफणारी अंधाऱ्या रात्री काजव्या प्रमाणे चमकणारी धडी धडीच्या आवांजाने एकदम उठवणारी वादळ वारे अलगद सोसणारी नदीचे डोह अलगद पालटणारी तुमच्या माझ्या मनात अलगद वसलेली तिचीच धडपड उरी वसलेली सरोज

 ती तशीच आहे
आपल्या लयेत धावणारी
मनाला भिळणारी
खोल आठवणीत वसनारी

रुळावरून जाताना 
आपल्याच एक लयेत गाणारी
पावलं दर पावल
नवीन गावं दाखवणारी

जीवनाचे धागे द्दोरे
आपल्याच यात्रेत गुफणारी

अंधाऱ्या रात्री काजव्या प्रमाणे चमकणारी
धडी धडीच्या आवांजाने
एकदम उठवणारी

वादळ वारे अलगद सोसणारी
नदीचे डोह अलगद पालटणारी

तुमच्या माझ्या मनात अलगद वसलेली
तिचीच धडपड उरी वसलेली

सरोज

ट्रेन

5 Love

Trending Topic