फक्त शिवजयंती च्या दिवशी जागे होणारे स्वयंघोषित शि
  • Latest
  • Popular
  • Video

फक्त शिवजयंती च्या दिवशी जागे होणारे स्वयंघोषित शिवभक्त आम्हाला नाही बनायचं... खर तर आपली लायकी नाही शिवभक्त म्हणवून घ्यायची... फक्त शिवजयंतीच्या आणि Woman's day च्या दिवशी परस्त्री मातेसमान आणि बाकीच्या दिवसी... ... ....!!! आपल्या राजांनी परस्त्रीला आई चा दर्जा दिला आणि आपण... आपण काय करतोय... खरचं कुठंतरी काहीतरी चुकतंय. हे बदलायला पाहिजे आणि ह्याची सुरवात स्वतापासूनच झाली पाहिजे. आणि हा बदलच आपल्या राजांसाठी खरा मुजरा असेल.🙏 🚩"स्त्री" ला "मान" हीच खरी भगव्याची "शान"🚩 🚩जय भवानी, जय शिवाजी🚩 🚩जय शिवराय🚩 ©Aniket Maskar

#शिवजयंती #विचार #shivjayanti  फक्त शिवजयंती च्या दिवशी जागे होणारे स्वयंघोषित शिवभक्त आम्हाला नाही बनायचं...
खर तर आपली लायकी नाही शिवभक्त म्हणवून घ्यायची... फक्त शिवजयंतीच्या आणि Woman's day च्या दिवशी परस्त्री मातेसमान आणि बाकीच्या दिवसी... ... ....!!!
आपल्या राजांनी परस्त्रीला आई चा दर्जा दिला आणि आपण... आपण काय करतोय... खरचं कुठंतरी काहीतरी चुकतंय.
हे बदलायला पाहिजे आणि ह्याची सुरवात स्वतापासूनच झाली पाहिजे.
आणि हा बदलच आपल्या राजांसाठी खरा मुजरा असेल.🙏
🚩"स्त्री" ला "मान" हीच खरी भगव्याची "शान"🚩
🚩जय भवानी, जय शिवाजी🚩
🚩जय शिवराय🚩

©Aniket Maskar
Trending Topic