काय साले साहेब...
काय साले साहेब लाडकी बहिण योजना
  • Latest
  • Popular
  • Video

काय साले साहेब... काय साले साहेब लाडकी बहिण योजना तुमची जावयाची नुसती फजीती अन घाई घाई अशी कशी योजना तुमची घाई घाई..! तुमचे तीन हजार जावयाच्या गळ्याशी आले तुमच्या लाडक्या बहीणी पाही जावई तुमचे बँकेचे चपराशी झाले..! असे तुमच्या लाडक्या बहीणी नी वांदे केले.! हिला आले तीला आले कसं विचारु विचारू मोबाईल चे हाल झाले..! सालेसाहेब तुमचे जावई सारे चपराशी झाले.! लाडकी तुमची बहीण आता नुसती फिरते मी मुख्यमंञ्याची बहीण अस म्हणू म्हणू सार गाव फिरते..! बोलाव काय तिले आता...धमकी तुमची जावयाले आता..! लाडकी बहीण तुमची आता दिवसभर बँकेत थांबे.! जावयाचे तुमच्या खायाप्याचे झाले वांदे..! ©प्रा.शिवाजी ना.वाघमारे

#Quotes  काय साले साहेब...
काय साले साहेब लाडकी बहिण योजना तुमची
जावयाची नुसती फजीती अन घाई घाई 
अशी कशी योजना तुमची घाई घाई..!
तुमचे तीन हजार जावयाच्या गळ्याशी आले
तुमच्या लाडक्या बहीणी पाही जावई तुमचे बँकेचे चपराशी झाले..!
असे तुमच्या लाडक्या बहीणी नी वांदे केले.!
हिला आले तीला आले कसं विचारु विचारू मोबाईल चे हाल झाले..!
सालेसाहेब तुमचे जावई सारे चपराशी झाले.!
लाडकी तुमची बहीण आता नुसती फिरते 
मी मुख्यमंञ्याची बहीण अस म्हणू म्हणू सार गाव फिरते..!
बोलाव काय तिले आता...धमकी तुमची जावयाले आता..!
लाडकी बहीण तुमची आता दिवसभर बँकेत थांबे.!
जावयाचे तुमच्या खायाप्याचे झाले वांदे..!

©प्रा.शिवाजी ना.वाघमारे

लाडकी बहीण

23 Love

Trending Topic