" काही नाही "
काही प्रश्न असतात असे
ज्याचं उत्तर असतं "काही नाही"
पण त्याच "काही नाही" च
गुढ असतं खोल काही...
म्हणुनच ते सांगता येत नाही...
दाटलेल्या भावना असतात
त्यात लपलेल्या खुप काही...
जरी सांगावसं वाटतं सगळं
पण शब्द मिळत नाहीत...
अपेक्षा असते कळावं
समोरच्याला सारं काही,
पण मोजक्या शब्दात ते
सांगताच येत नाही...
म्हणुन उत्तर दिलं जातं,
दोन शब्दात "काही नाही "
"भावनांचे विश्व" (प्राजक्त)
@praju_phalake_
राधे राधे
प्यार इंसान से करो उसकी आदत से नहीं...
रूठो उसकी बातो से मगर उससे नहीं।।।।
भूलो इंसान से होने वाली उन गलतियों को...
मगर उस इंसान को नहीं।।।
हो सके तो किसी की अच्छाइयों को याद रखो....
किसी इंसान की बुराइयों को नहीं।।।।।
क्योकि रिश्तो से बढ़ कर कुछ भी नहीं...
क्योकि रिश्तो से बढ़ कर कुछ भी नहीं...
~ Gouravagrawal
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here