अरुण मुंढे

अरुण मुंढे

  • Latest
  • Popular
  • Video

White तुझ छेडून हा वारा बघ अजूनही धुंद आहे.. मी मिटताच डोळे तू समोर हा कसला छंद आहे... तू समोर ठाकता ...बघ चांदण्याचाही प्रकाश मंद आहे... आजच्या ह्या सांजेला..बघ रातराणीलाही तुझाच गंध आहे... ©अरुण मुंढे

#मराठीशायरी #love_shayari  White तुझ छेडून हा वारा
बघ अजूनही धुंद आहे..
मी मिटताच डोळे तू समोर
हा कसला छंद आहे...

तू समोर ठाकता ...बघ 
चांदण्याचाही प्रकाश मंद आहे...
आजच्या ह्या सांजेला..बघ
रातराणीलाही तुझाच गंध आहे...

©अरुण मुंढे

#love_shayari मराठी शायरी लव

8 Love

White तू गजरा माळलेला केसातला मी त्यात गुंतलेला दोरा ग... तू पूर्ण पुस्तक कवितांचे अन् मी कागद कोरा ग... तू श्रावणातला इंद्रधनु मी त्यात कोसळणाऱ्या धारा ग... तू रात गुलाबी चांदण्याची मी त्यातील उनाड वारा ग.. तू चंद्र पौर्णिमेचा त्यात मी लूकलुकणारा तारा ग.. तू साऱ्याचेच उत्तर माझे अन् मी प्रश्नांचा पसारा ग.... ©अरुण मुंढे

#मराठीशायरी #love_shayari  White तू गजरा माळलेला केसातला
मी त्यात गुंतलेला दोरा ग...
तू पूर्ण पुस्तक कवितांचे
अन् मी कागद कोरा ग...

तू श्रावणातला इंद्रधनु
मी त्यात कोसळणाऱ्या धारा ग...
तू रात गुलाबी चांदण्याची
मी त्यातील उनाड वारा ग..

तू चंद्र पौर्णिमेचा 
 त्यात मी लूकलुकणारा तारा ग..
तू साऱ्याचेच उत्तर माझे 
अन् मी प्रश्नांचा पसारा ग....

©अरुण मुंढे

#love_shayari

10 Love

#मराठीपौराणिक  महाराष्ट्राच्या मातीतला जन्म अमुचा
आम्हा कशाला हवी कुणाची प्रेरणा..
सूरवात कशी करावी वाटत असेल
तर त्याच उत्तम उदाहरण किल्ले तोरणा..

सामर्थ्याचा उत्तम उदाहरण
आजही उभा तो प्रतापगड..
अफजल्याला उभा फाडून 
पायथ्याशी पुरल त्याच धड...

कधी अडचणींना घबरलात तर
विशाळगडाची याद करा ताजी..
मरणालाही आडवाटेत थांबवून
प्रणनिशी लढले होते अमुचे बाजी..

नवनिर्माणाची असेल ध्यास 
तर जगात काहीच नसतं जड..
याच उत्तम उदाहरण असेल 
तर महाराजांचा राजगड..

आयुष्यात सर्वांच्याच येतात दुःख
त्यांना ताठ मानेनं असतं नडायच..
आठवून प्रताप सिंहगडाचा
तानाजी रावांसारखं लढायच..

जेव्हा सर्वच संपल अस वाटेल
तेव्हा रायगडाला जाऊन राहायचं...
महाराजांच्या संपूर्ण  आयुष्याला
एक प्रेरणा म्हणून पहायचं....

©अरुण मुंढे

महाराष्ट्राच्या मातीतला जन्म अमुचा आम्हा कशाला हवी कुणाची प्रेरणा.. सूरवात कशी करावी वाटत असेल तर त्याच उत्तम उदाहरण किल्ले तोरणा.. सामर्थ्याचा उत्तम उदाहरण आजही उभा तो प्रतापगड.. अफजल्याला उभा फाडून पायथ्याशी पुरल त्याच धड... कधी अडचणींना घबरलात तर विशाळगडाची याद करा ताजी.. मरणालाही आडवाटेत थांबवून प्रणनिशी लढले होते अमुचे बाजी.. नवनिर्माणाची असेल ध्यास तर जगात काहीच नसतं जड.. याच उत्तम उदाहरण असेल तर महाराजांचा राजगड.. आयुष्यात सर्वांच्याच येतात दुःख त्यांना ताठ मानेनं असतं नडायच.. आठवून प्रताप सिंहगडाचा तानाजी रावांसारखं लढायच.. जेव्हा सर्वच संपल अस वाटेल तेव्हा रायगडाला जाऊन राहायचं... महाराजांच्या संपूर्ण आयुष्याला एक प्रेरणा म्हणून पहायचं.... ©अरुण मुंढे

144 View

बघ आभाळ आल सजून त्यात रेंगाळले चांदणे अजून.. ती रातराणी ही बहरलेली त्यात हवा ही शहारलेली... ते रूप तुझ सजलेलं पाहून चांदणं ही लाजलेल.... सांग सखे यात काय चूक माझी याद तुझी अजून ओंजळीत ताजी..... ©अरुण मुंढे

#मराठीप्रेम #ArabianNight  बघ आभाळ आल सजून
त्यात रेंगाळले चांदणे अजून..

ती रातराणी ही बहरलेली
त्यात हवा ही शहारलेली...

ते रूप तुझ सजलेलं
पाहून चांदणं ही लाजलेल....

सांग सखे यात काय चूक माझी
याद तुझी अजून ओंजळीत ताजी.....

©अरुण मुंढे

#ArabianNight

14 Love

#मराठीप्रेम #standout  तीला कविता येत नाही 
उधळते डोळ्यातूनी बरेच,
मात्र काही कळत नाही...

साऱ्या प्रश्नांवर ती अबोल
बोलके तेवढे डोळे तिचे,
 उत्तर मात्र मिळत नाही...

तीच ते स्वच्छंदी वागणं
अन् मी हरवलेला असा,
की एक क्षण ही ढळत नाही ....

म्हंटल गुंफूनी  शब्दांना
समजवावे भावना तिला,
मात्र कविताही तिला कळत नाही...

©अरुण मुंढे

#standout

27 View

#मराठीप्रेम #sharadpurnima  तुला भेटून कळते  
काय असते चांदणे..
कसे कायम तुझ्या
देहात वसते चांदणे...

कधी जमलेच नाही
तुला शब्दात बांधणे..
असे तू काळोख्या 
रात्रीत  चकाकणारे चांदणे..

त्या गहिऱ्या रातीत
 रातराणीचे ते रांदणे..
असे न गवसणारे
तू नभीचे चांदणे..

तसे रात्री नभी 
लाखो दिवे पाहतो मी..
तुझ्या इतके कधीही 
लख्ख नसते चांदणे

©अरुण मुंढे
Trending Topic